शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयानेच घेतला कोरोनाचा धसका; महिला कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्यानंतर खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 20:41 IST

गेल्या एक महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कार्यालये नियमित सुरू झाली देखील होती.

ठळक मुद्देपॉझिटिव्ह महिला कर्मचारी यांच्या संपर्कातील 9 कर्मचारी यांना होम क्वारंटाईन

पुणे : जिल्हाधिकारी कार्यालयातील तळ मजल्यावरील पुनर्वसन कार्यालयात एक महिला कर्मचारी चार दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयानेच कोरोनाचा धसका घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्यांवर अनेक निर्बंध घातले असून, कर्मचारी व येणाऱ्या नागरिकांची उपस्थिती खूपच कमी झाली आहे. तसेच पुनर्वसन कार्यालयाला देखील कुलुप लावण्यात आले आहे. 

गेल्या काही दिवसांत पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात देखील अत्यंत झपाट्याने कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढत आहे. पंरतु शासनाच्या आदेशानुसार आता "बिगेन आगेन" अंतर्गत सर्व सरकारी कार्यालये, उद्योग, धंदे व अन्य सर्व व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरुळीत करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गेल्या एक महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कार्यालये नियमित सुरू झाली देखील होती. परंतु शनिवार (दि.4) पुनर्वसन कार्यालयातील एक महिला कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयातील चित्रच बदलले आहे. पुनर्वसन कार्यालयातील पॉझिटिव्ह महिला कर्मचारी यांच्या संपर्कातील 9 कर्मचारी यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

शासनाने सर्व सरकारी कार्यालये नियमित सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.जिल्हाधिकारी यांनी देखील एखादा रुग्ण आढळून आल्यास संबंधित आस्थापना बंद करू नयेत असे स्पष्ट केले. परंतु आता जिल्हाधिकारी कार्यालयातच केवळ एक रुग्ण सापडल्यानंतर संपूर्ण पुनर्वसन कार्यालयच बंद झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट बंद केले असून, नागरिकांच्या कार्यालयात येण्यावर निर्बंध घातले आहेत. अत्यंत कडक चेकअप करूनच जिल्हाधिकारी कार्यालयात सोडण्यात आले आहे.

टॅग्स :Puneपुणेcollectorजिल्हाधिकारीNavalkishor Ramनवलकिशोर रामCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस