शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 12:19 IST

पाणी पुरवठा पंपिंग स्टेशनवरील पंपिंग व विद्युतविषयक देखभाल दुरुस्ती

ठळक मुद्देशुक्रवार दि़ ७ फे बु्रवारी रोजी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार

पुणे : महापालिकेच्या सर्व पाणी पुरवठा पंपिंग स्टेशनवरील पंपिंग विषयक व विद्युतविषयक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवार दि़ ६ फेब्रुवारी रोजी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा दिवसभरासाठी बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार दि़ ७ फे बु्रवारी रोजी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पर्वती जलकेंद्र, पंपिंग, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव जलकेंद्र तसेच लष्कर जलकेंद्र, एसएनडीटी/ वारजे जलकेंद्र, नवीन होळकर पंपिंग स्टेशन येथील विद्युत व पंपिंगविषयक दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. यामुळे गुरुवारी पर्वती जलकेंद्रांतर्गत येणाऱ्या शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट परिसर, पर्वती दर्शन, मुकुंद नगर, पर्वती गाव, सहकारनगर, सातारा रोड परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, कात्रज, धनकवडी, कर्वे रोड, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड परिसर, कर्वेनगर, लॉ कॉलेज रस्ता आदी भागांतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. वडगाव जलकेंद्र, लष्कर जलकेंद्र परिसरातील हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, कोंढवा, चतु:शृंगी/ एसएनडीटी/ वारजे जलकेंद्र भागातील पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:शृंगी परिसर, गोखलेनगर, जनवाडी, बावधान, बाणेर, चांदणी चौक, वारजे माळवाडी, सुतारवाडी, सूस यांसह लष्कर जलकेंद्र भागातील लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, वानवडी, हडपसर, मुंढवा, येरवडा परिसर, नगर रस्ता, वडगाव शेरी, खराडी, सोलापूर रस्ता, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर यांसह संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका