शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

कोजागरी पौर्णिमेला पुणे शहरातील उद्याने मध्यरात्रीपर्यंत राहणार खुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 12:48 IST

पालिका हद्दीमध्ये पालिकेची एकूण १९९ उद्याने आहेत...

ठळक मुद्देउद्यानांमध्ये कोजागरीचा आनंद लुटता येणार

पुणे : महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत नागरिकांना यंदा सुखद भेट देण्यात आली असून, कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी पालिकेची ३१ उद्याने मध्यरात्री बारा वाजेपर्यंत खुली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे उद्यानांमध्ये कोजागरीचा आनंद लुटता येणार आहे. पालिका हद्दीमध्ये पालिकेची एकूण १९९ उद्याने आहेत. या उद्यानांना कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी नागरिक मोठ्या प्रमाणावर भेट देतात. त्यामुळे काही प्रमुख उद्यानांमध्ये नागरिकांना रात्री उशिरापर्यंत थांबता येणार आहे. बोपोडी येथील छत्रपती शिवाजी उद्यान, कै. विठोबा बाळाजी मुरकुटे उद्यान (बाणेर), श्री संत गजाननमहाराज उद्यान (गोखलेनगर), चित्तरंजन वाटिका (शिवाजीनगर), छत्रपती संभाजीराजे उद्यान (शिवाजीनगर), कमला नेहरू पार्क (एरंडवणा), भारतरत्न पंडित भीमसेन जोशी उद्यान (भुसारी कॉलनी), कै. तात्यासाहेब थोरात उद्यान (कोथरूड), लिम्का जॉगिंग पार्क (बंडगार्डन), मातोश्री रमाई भीमराव आंबेडकर उद्यान (वाडिया कॉलेजसमोर), कै. दामोदर रा. वागस्कर उद्यान (कोरेगाव पार्क), छत्रपती शाहू उद्यान (बी. टी. कवडे रस्ता), हुतात्मा स्मारक उद्यान (येरवडा), विमाननगर जॉगर्स पार्क (विमाननगर), कै. भीमाजी कळमकर उद्यान (नगर रस्ता), कै. दामोदर रावजी गलांडे उद्यान (घोरपडी पेठ), वा. दा. वर्तक उद्यान (शनिवार पेठ), महाराणा प्रताप उद्यान (बाजीराव रस्ता), सारसबाग, मातोश्री कै. गयाबाई वैरागे उद्यान (मीरा सोसायटी), ग. प्र. प्रधान उद्यान (हडपसर), कै. विठ्ठलराव शिवरकर उद्यान (वानवडी), डॉ. राम मनोहर लोहिया उद्यान (हडपसर), स्वामी विवेकानंद उद्यान (कोंढवा), भगवान महावीर उद्यान (सुखसागरनगर), कै. वसंतराव एकनाथ बागुल उद्यान (सहकारनगर), कै. आमदार बाबूराव वाळवेकर उद्यान (सहकारनगर), शहीद मेजर प्रदीप ताथवडे उद्यान (कर्वेनगर), डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान (पटवर्धन बाग) ही उद्याने खुली राहणार आहेत.  

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका