शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना शहर प्रमुखांच्या भरधाव गाडीने दोन शाळकरी मुलींना चिरडलं; दोघींचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 15:37 IST

बारामतीत मोरगाव रोडवर कऱ्हावाघज येथे दोन शाळकरी मुलांना भरधाव गाडीने चिरडल्याची माहिती मिळते आहे.

ठळक मुद्देबारामतीत मोरगाव रोडवर कऱ्हावाघज येथे दोन शाळकरी मुलांना भरधाव गाडीने चिरडल्याची माहिती मिळते आहे.

पुणे- बारामतीत मोरगाव रोडवर कऱ्हावाघज येथे दोन शाळकरी मुलींना भरधाव गाडीने चिरडल्याची माहिती मिळते आहे. गुरूवारी सकाळी साडेसात वाजता ही घटना घडली. आंजणगावच्या सोमेश्वर शाळेत या मुली परीक्षेला जात असताना ही घटना घडली आहे. या अपघातात दोन शाळकरी मुलींचा जागीच मृत्यू झाला असून एकीची प्रकृती गंभीर असल्याचं समजतं आहे.  आठवीत शिकणाऱ्या दिव्या पवार आणि सातवीत शिकणाऱ्या समिक्षा विटकर या विद्यार्थीनींचा जागीच मृत्यू झाला. 

बारामतीचे शिवसेना शहर प्रमुख पप्पू माने यांची ही गाडी असल्याची चर्चा आहे. पप्पू माने स्वतः गाडी चालवत असताना हा अपघात झाला आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने पप्पू माने यांची गाडी पेटवून दिल्याची माहिती मिळते आहे. 

अंजनगाव गाव मधील सोमेश्वर विद्यालयाच्या या विद्याथीर्नी होत्या पहिल्या. शाळेत परीक्षा चालू आहेत. या विद्याथीर्नी परीक्षा देण्यासाठी चालल्या होत्या .मोरगावच्या दिशेने भरदाव वेगाने आलेल्या कारने या विद्याथीर्नींना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला.या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.  

अपघातानंतर संतप्त जमावाने पप्पू माने यांची गाडी पेटवून दिली तसंच रस्ता अडविला. ग्रामस्थांच्या रास्तारोकोमुळे बारामती—पुणे मार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे .सुमारे ३ किमी वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या आहेत.

 

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणे