शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

ST strike: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पुणे बस असोसिएशनचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 17:17 IST

जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत संप सुरू राहिल अशी भूमिका पुण्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे

पुणे: सध्या राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारमध्ये एसटी महामंडळाचा समावेश करावा, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला राज्यातील विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे. तसेच पुणे बस असोसिएशनने या बंदला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून सहकार्य मिळत नाही म्हणून पुणे बस असोसिएशनने एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दर्शविला आहे. परिवहनला दिलेल्या खाजगी बसेसची बुधवारी राज्यभरात अनेक ठिकाणी तोडफोड करण्यात आली आहे. जोपर्यंत सरकार सुरक्षेची हमी देत नाही तोपर्यंत खाजगी बस बंद राहतील असा पवित्रा खाजगी बस संघटनेचे कार्याध्यक्ष बाबा शिंदे यांनी घेतला आहे.

कोल्हापुरात खाजगी बसेसच्या काचा फोडण्यात आल्या तसेच वाहकालाही मारहाण करण्यात आली आहे. पुण्यात प्रवाशांनी भरलेल्या बसेस रिकाम्या केल्या. प्रशासनाकडून कोणतंही सहकार्य मिळत नसल्याने खाजगी बसेस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जर या पद्धतीने खाजगी बसेसचे नुकसान होत असल्याने आम्ही  बस थाबवण्याच निर्णय घेत संपाला पाठिंबा दिल्याची माहिती बस संघटनेचे कार्याध्यक्ष बाबा शिंदे यांनी दिली. तसेच दुपारी परिवहन मंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल, ही माहिती पुणे बस असोशिएशनने दिली.

जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत संप सुरू राहिल अशी भूमिका पुण्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे आज सलग चौथ्या दिवशी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत, हा लढा सुरु ठेवणार असल्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. 

टॅग्स :PuneपुणेST Strikeएसटी संपSwargateस्वारगेट