शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

Pune Bar Association - पुणे बार असोशिएशनच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. हेमंत झंजाड

By नम्रता फडणीस | Updated: February 1, 2025 11:40 IST

बार असोशिएशनच्या वार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी दिवसभर मतदान झाले. त्यानंतर रात्री मतमोजणी झाली

पुणे : वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोशिएशनच्या वार्षिक निवडणुकीत अ‍ॅड. हेमंत झंजाड हे विजयी झाले. उपाध्यक्षपदी अ‍ॅड. समीर भुंडे, अ‍ॅड. सुरेखा भोसले तर सचिवपदी अ‍ॅड. पृथ्वीराज थोरात, अ‍ॅ. भाग्यश्री गुजर हे विजयी झाले. खजिनदारपदी अ‍ॅड. इंद्रजित भोईटे यांची निवड झाली.बार असोशिएशनच्या वार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी दिवसभर मतदान झाले. त्यानंतर रात्री मतमोजणी झाली. त्यात अ‍ॅड. हेमंत झंजाड यांना ३३२९ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी अ‍ॅड. प्र. नलावडे यांना १७१४ मते मिळाली. अ‍ॅड. हेमंत झंजाड यांनी १६१५ मतांनी विजय मिळविला. उपाध्यक्षपदासाठी चार जण रिंगणात होते. त्यात अ‍ॅड. समीर भुंडे (३३३३), अ‍ॅड. सुरेखा भोसले (१९१९) मते मिळवून विजयी झाले. अ‍ॅड. सागर गायकवाड (१६४८), अ‍ॅड. वनमाला अनुसे (१४२८) मते मिळाली.सचिवपदासाठी पाच उमेदवार उभे होते. त्यात अ‍ॅड. पृथ्वीराज थोरात (३१७४) आणि अ‍ॅड. भाग्यश्री गुजर (३१५६) मते मिळवून विजयी झाले. अ‍ॅड. महेंद्र दलालकर(७८६), अ‍ॅड. गणेश थरकुडे (६५४), अ‍ॅड. सुषमा यादव (८३५) मते मिळाली. खजिनदारपदी अ‍ॅड. इंद्रजित भोईटे विजयी झाले.ऑडिटरपदी अ‍ॅड. केदार शितोळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.बार असोशिएशनची नवी कार्यकारिणीअध्यक्ष : अ‍ॅड. हेमंत झंजाडउपाध्यक्ष : अ‍ॅड. समीर भुंडे, अ‍ॅड. सुरेखा भोसलेसचिव : अ‍ॅड. पृथ्वीराज थोरात, अ‍ॅड. भाग्यश्री गुजरखजिनदार : अ‍ॅड. इंद्रजित भोईटेऑडिटर : अ‍ॅड. केदार शितोळेकार्यकारिणी सदस्य : अ‍ॅड. मावाणी पुनम,  अ‍ॅड. पवार माधवी,  अ‍ॅड. नेवाळे भारती,  अ‍ॅड. पवार प्रशांत,  अ‍ॅड. श्रीकांत चोंधे,   अ‍ॅड. प्रसाद निगडे,  अ‍ॅड. स्वप्नील जोशी,  अ‍ॅड. आकाश गलांडे,  अ‍ॅड. राज खैरे आणि  अ‍ॅड. गणेश माने

 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रCourtन्यायालयpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड