शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

पंढरपूरहून देवदर्शन करुन निघाले,पण घरी पोचलेच नाहीत;टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 14:47 IST

- पती-पत्नीच्या दुचाकीला भरधाव टँकरने जोरदार धडक दिल्याने पतीचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली.

भिगवण : पंढरपूरहून देवदर्शन करून गावाकडे परतत असलेल्या पती-पत्नीच्या दुचाकीला भरधाव टँकरने जोरदार धडक दिल्याने पतीचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली. हा अपघात रविवारी (दि. ६) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भिगवण ग्रामपंचायत कार्यालयाजवळ घडला.मृताचे नाव मल्हारी बाजीराव पवार (वय ५७, व्यवसाय शेती, रा. येळपणे पोलीस वाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) असे असून, त्यांची पत्नी पंखाबाई मल्हारी पवार (वय ५०) या गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर भिगवणमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पवार दांपत्य (एमएच १६ एजी २३४३ क्रमांकाची दुचाकी) पंढरपूरहून गावाकडे परतत असताना मागून आलेल्या अज्ञात टँकरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात मल्हारी पवार यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर टँकरचालक वाहन घेऊन फरार झाला असून, पोलीस त्या अज्ञात टँकरचा शोध घेत आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास भिगवण पोलीस करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघात