शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

Pune: मंडपाचे साहित्य ठेवलेल्या गोडाऊनला भीषण आग, तीन कामगारांचा जळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 10:19 IST

pune: मंडपाचे साहित्य ठेवलेल्या गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीमध्ये तीन कामगारांचा जळून मृत्यू झाल्याची घडना पुण्यातील वाघोली, उबाळेनगर येथे घडली आहे.

पुणे - मंडपाचे साहित्य ठेवलेल्या गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीमध्ये तीन कामगारांचा जळून मृत्यू झाल्याची घडना पुण्यातील वाघोली, उबाळेनगर येथे घडली आहे. ही आग शुक्रवारी रात्री ११.४३ च्या सुमारास लागली होती. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान दाखवल्याने ही आग बाजूच्या सिलेंडर असलेल्या गोडाऊनमध्ये पसरली नाही. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार काल राञी ११.४३ वाजता वाघोली, उबाळे नगर येथे "शुभ सजावट" या मंडपाचे साहित्य असणाऱ्या गोडाउनला भीषण आग लागली. त्यात  ४ सिलेंडर  फुटले. दरम्यान, पुणे ५ व पीएमआरडीए ४ अशी एकुण ९ अग्निशमन वाहने व जवान यांनी आग नियंत्रणात आणली. तसेच दुर्देवाने या आगीत तीन कामगारांचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह घटनास्थळी आढळले आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समजले नसून कुलिंग करण्याचे काम सुरू आहे. ही आग लागली त्या गोडाऊनशेजारीच ४०० सिलेंडरने भरलेले गोडाऊनकडे जवानांनी खबरदारी घेत आग पसरु न दिल्याने मोठा धोका टळला आहे. 

टॅग्स :Puneपुणेfireआग