शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

टिकटिक वाजेना घड्याळात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 20:15 IST

शहरातील कोथरूड भागातील शास्त्री नगर पोलीस चौकीजवळ काही वर्षांपूर्वी सुशोभीकरण करण्यात आले.

पुणे : पुणे शहरात शोभेसाठी लावण्यात आलेली घड्याळे बंद पडली असून महापालिकेचे त्याकडे पूर्ण दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. ऐतिहासिक पुणे शहरात सजावट म्हणून महापालिकेने अनेक गोष्टी उभारल्या आहेत. मात्र त्यातील अनेक ठिकाणांची उदघाटनानंतर योग्य प्रकारे निगा राखली जात आहे. शहरातील कोथरूड भागातील शास्त्री नगर पोलीस चौकीजवळ काही वर्षांपूर्वी सुशोभीकरण करण्यात आले. या सुशोभीकरणात चौकात महापालिकेने लाखो रुपये खर्चून चार घड्याळ लावली होती.विविध देशांची वेळ सांगणारी ही घड्याळे अनेक लहान मुलांच्या आकर्षणाचा विषय होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून संबंधित घड्याळे बंद असून ती लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत.या कामासाठी नागरिकांनी विभागातील क्षेत्रीय कार्यालयात संपर्क केला होता

         याबाबत मनसेच्या बेबी निम्हण  यांनी आवाज उठवला असून महापालिकेचे इतके मोठे बजेट असताना घड्याळांची निगा का राखली जात नाही असा प्रश्न विचारला. लवकरात लवकर संबंधीत घड्याळे सुरु करण्याची मागणी केली. येत्या आठ दिवसात ही घड्याळे दुरुस्ती झाली नाहीत तर मनसेच्यावतीने साखळी आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाkothrudकोथरूडMNSमनसे