शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची बदनामी करणाऱ्या अतुल खुसपेचा राष्ट्रवादीकडून जाहीर निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2021 18:21 IST

खुसपेच्या प्रतिमेला चप्पलांचा हार घालून उजनी धरणात विसर्जन

ठळक मुद्देपालकमंत्र्यांची बदनामी करण्याचे षडयंत्र रचनार्‍यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी

बाभुळगाव: पूणे, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्याची जिवनदायीनी असलेल्या उजणी जलाशयातील सोलापूर जिल्ह्याच्या हीस्याचे पाच टीएमसी पाणी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यात पळविल्याचा खोटा अपप्रचार केला जात आहे. जनमानसात त्यांची बदनामी करण्याचे षडयंत्र रचनारा करमाळा तालुक्यातील अतुल खुसपे याच्या प्रतीमेला चप्पलांचा हार घालून उजणी जलाशयाच्या पाण्यात विसर्जन करण्यात आले. तसेच अतुल खुसपे मुर्दाबादच्या घोषणा देत जाहिर निषेध केला आहे.

पालकमंत्र्यांची बदनामी करण्याचे षडयंत्र रचनार्‍यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली. यावेळी राष्ट्रवादीचे माजी युवक कार्यध्यक्ष गणेश भोंग,सचिन खामगळ, सतीश शिंगाडे अध्यक्ष रा.स.प, सौरभ शिंदे, यांच्यासह आनेक युवा कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरDamधरण