शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

काळे डीपी ठेवून नेटकऱ्यांनी कठुअा घटनेचा नाेंदवला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 15:17 IST

कठुअा येथे घटलेल्या अमानूष घटनेनंतर भारतात एक संतापाची लाट उसळली अाहेत. या घटनेचा निषेध करण्यासाठी नेटकऱ्यांची सुद्धा एक चळवळ उभी राहत असून काळ्या रंगाचे डिपी ठेवून या घटनेचा निषेध नाेंदविण्यात येत अाहे.

पुणे : देशाला हादरवून साेडलेल्या कठुअा बलात्कार व खून प्रकरणावर सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जाताेय. अाराेपींनी फाशीची शिक्षा व्हावी ही मागणी जाेर धरत अाहे. साेशल मिडीयावरही या घटनेचा निषेध करण्यात येत असून अनेकांनी अापले व्हाटस् अॅप अाणि फेसबुकचे डीपी काळे ठेवत अापला निषेध नाेंदवित अाहेत.      अाठ वर्षाच्या मुलीवर पाशवी अत्याचार करुन तिचा खून केल्याची घटना जम्मू मध्ये घडल्याचे समाेर अाल्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली अाहे. ठिकठिकाणी निषेध व्यक्त करण्यात येत अाहे. रविवारी पुण्यातही गुडलक चाैकात जमून निषेध नाेंदविण्यात अाला. यावेळी माेठ्या संख्येने तरुण या निषेधात सहभागी झाले हाेते. त्याचबराेबर गेल्या दाेन दिवसांपासून नेटकऱ्यांनी अापल्या व्हाॅट्स अॅप व फेसबुकचे डीपी काळे ठेवत या घटनेचा निषेध नाेंदविताना दिसत अाहेत. त्याचबराेबर जस्टीस फाॅर असिफा हा हॅशटॅगही वापरला जात अाहे. त्याचबराेबर विविध पाेस्ट्स मधून भाजपालाही लक्ष करण्यात येत अाहे.     याबाबत अादिती पाेटे म्हणाली, काळे डिपी ठेवून या घटनेचा एक प्रकारे निषेध नाेंदविला जात अाहे. प्रत्येकाला माेर्चात किंवा अांदाेलनात सहभागी हाेता येत नाही. त्यामुळे काळे डिपी ठेवून का हाेईना या घटनेचा निषेध नाेंदवून चिमुकलीला न्याय मिळवून देणाऱ्यांच्या साेबत अाम्ही सुद्धा अाहाेत हे सांगण्यासाठी असे डिपी ठेवण्यात येत अाहेत. असे डिपी ठेवून माेठी क्रांती जरी हाेणार नसली तरी अांदाेलन करणाऱ्यांना अाम्ही सर्वजण त्यांच्या साेबत अाहाेत. हा अाधार त्यांना यातून मिळत अाहे.     सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिकत असलेला भागवत देशमुख म्हणाला, कठुअामध्ये घडलेली घटना दुर्देवी अाहे. गुन्हेगार हा गुन्हेगार असताे त्यामुळे या घटनेला जातीय रंग देण्यात येऊ नये या भावनेतून तसेच या घटनेचा निषेध म्हणून हा डीपी ठेवला अाहे. असे डिपी अनेकांनी ठेवले अाहेत. यातून सरकारला सतेच समाजाला एक संदेश जाणार अाहे. तसेच अाम्ही अांदाेलन करणाऱ्यांच्या साेबत अाहाेत हेही यातून सांगण्याचा प्रयत्न अाहे. 

टॅग्स :Kathua Rape Caseकठुआ बलात्कार प्रकरणonlineऑनलाइनSocial Mediaसोशल मीडियाPuneपुणे