शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

हैद्राबाद येथील बलात्कार, खून प्रकरणाचे पुण्यात पडसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2019 12:37 IST

हैद्राबाद येथे तरुणीवर बलात्कार करुन करण्यात आलेल्या खूनाचा पुण्यात तरुणांकडून निषेध करण्यात आला.

पुणे : हैद्राबाद येथील एका डाॅक्टर तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. ही घटना समाेर येताच देशभरात संतापाची लाट पसरली. याचे पडसाद पुण्यात देखील उमटले. पुण्यातील विविध संघटना एकत्र येत या घटनेचा निषेध करण्यात आला. पुण्यातील गाेपाळकृष्ण गाेखले चाैकात तरुण एकत्र येत त्यांनी या घटनेचा निषेध केला. युवक क्रांती दल, युवक काॅंग्रेस, एन. एस. यु. आय, स्टुटंड हेल्पिंग हॅण्ड, जागरुक पुणेकर समिती, जनता दल सेक्युलर आदी संधटना यात सहभागी झाल्या हाेत्या. 

हैद्राबाद येथे एका डाॅक्टर तरुणीवर सामुहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली हाेती. आराेपींनी तरुणीचा मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली.आराेपींना फाशीच्या शिक्षेची मागणी संपूर्ण देशातून करण्यात येत आहे. साेशल मीडियावर देखील या घटनेचा निषेध नाेंदविण्यात आला. याप्रकणी हलगर्जी केल्याप्रकरणी सहायक पाेलीस निरीक्षकासह तीन पाेलिसांना निलंबीत करण्यात आले आहे. याप्रकरणी या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार ट्रकचालक माेहम्मद पाशाला पाेलिसांनी अटक केली. त्यानंतर आणखी तीन आराेपींना पाेलिसांनी बेड्या ठाेकल्या. आराेपींना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन पाेलीस काेठडी सुनावली आहे. 

या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी पुण्यातील विविध संघटना एकत्र आल्या. शनिवारी संध्याकाळी गाेपाळकृष्ण गाेखले चाैकात एकत्र येत या घटनेचा निषेध करण्यात आला. तरुणीला न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी यावेळी तरुणांनी केली. तसेच ''नारी के सन्मान में हम सब मैदान में'' अशा घाेषणा देखील यावेळी देण्यात आल्या. 

टॅग्स :PuneपुणेRapeबलात्कारMurderखूनagitationआंदोलन