शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएम हटाअाे, लाेकशाही बचाव ; काॅंग्रेस, राष्ट्रवादीचा नारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 14:47 IST

ईव्हीएम हटाअाे लाेकशाही बचाअाे अशा घाेषणा देत काॅंग्रेस व राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वतीने पुणे स्टेशन येथील अांबेडकर पुतळ्याजवळ अांदाेलन करण्यात अाले.

पुणे : ईव्हीएम हटाअाे, लाेकशाही बचाअाे अशा घाेषणा देत ईव्हीएम मशीन एेवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी शहर काॅंग्रेस व राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून करण्यात अाली. शनिवारी सकाळी पुणे स्टेशन येथील अांबेडकर पुतळ्याजवळ अांदाेलन करण्यात अाले. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण, काॅंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, अामदार जयदेव गायकवाड, माजी अामदार माेहन जाेशी, राष्ट्रवादीचे अंकुश काकडे, नगरसेवक अाणि कार्यकर्ते माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.     मागील काही निवडणूकांमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करण्यात येत असल्याचा अाराेप दाेन्ही पक्षांकडून यावेळी करण्यात अाला. या अांदाेलनाविषयी बाेलताना वंदना चव्हाण म्हणाल्या, अाज अाम्ही दाेन्ही पक्षांनी ईव्हीएम विराेधात अांदाेलन पुकारलं अाहे. कर्नाटकच्या निवडणूकीतही ईव्हीएमचा घाेळ झाल्याचे समाेर अाले अाहे. ईव्हीएममधील गडबडीमुळे एका मतदार संघातील निकाल राखून ठेवला हाेता. पुणे महानगरपालिकेच्या निवडणूकीतही ईव्हीएमचा घाेळ झाल्याचे अापण पाहिले. जितकं मतदान झालं तितकं माेजताना मशीनमध्ये दिसणे अावश्यक अाहे. मात्र अनेक ठिकाणी बेरजेत घाेळ झाले अाहेत. त्यामुळे ईव्हीएम व्यवस्थित चालत नसल्याचे समाेर अाले अाहे. लाेकशाहीचा महत्त्वाचा भाग असलेलं प्रत्येक नागरिकाचं मत  हे माेजताना ग्राह्य धरले पाहिजे, तरच नागरिकांचा लाेकशाहीवर विश्वास बसेल. म्हणून अामची मागणी अाहे की यापुढील काळात ईव्हीएम एेवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे.        रमेश बागवे म्हणाले, ईव्हीएममध्ये घाेटाळे हाेत असल्याचे वारंवार समाेर अाले अाहे. पुणे महानगरिपालिकेच्या निवडणूकीमध्ये सुद्धा प्रत्यक्ष झालेले मतदान अाणि मतमाेजणी नंतर समाेर अालेली अाकडेवारी यांच्यात तफावत असल्याचे समाेर अाले हाेते. ईव्हीएममध्ये छेडछाड हाेत असल्याची शंका नागरिकांना येत अाहे. सर्वप्रथम भाजपचे किरिट साेमय्या अाणि सुब्रमण्यम स्वामी यांनीच ईव्हीएमवर अाक्षेप घेतला  हाेता. ईव्हीएमचा शाेध ज्या देशाने लावाला त्या देशातही अाता ईव्हीएमवर मतदान घेतले जात नाही. त्याचबराेबर जगातील अनेक प्रगत देशांमध्ये ईव्हीएम एेवजी बॅलेट पेपरवरच मतदान घेतले जाते. त्यामुळे अामची मागणी अाहे की, ईव्हीएममध्ये घाेळ हाेत असल्याचे वारंवार समाेर अाल्याने ईव्हीएम एेवजी बॅलेट पेपरवरच मतदान घेण्यात यावे. 

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसVandana Chavanवंदना चव्हाण