शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
3
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
4
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
5
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
6
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
7
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
8
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
9
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
10
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
11
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
12
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
13
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
14
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
15
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
16
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
17
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
18
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
19
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
20
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण

पुणे पाेलिसांच्या कारवाईविराेधात जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 21:43 IST

माअाेवाद्यांशी संबंध असल्याचा अाराेप करत मानवधिकार कार्यकर्ते अाणि विचारवंतांवर करण्यात अालेल्या कारवाईचा निषेध करण्यात अाला.

पुणे : माओवाद्यांशी संबंध असल्याचे सांगत देशभरात विचारवंतांना आणि मानवधिकार कार्यकर्त्यांच्या अटक सत्रांचा निषेध करत पुरोगामी संघटनांनी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. हिटलरशाही नहीं चलेंगी अशा घोषणा यावेळी यावेळी देण्यात आल्या. 

यावेळी प्रा. अंजली आंबेडकर, विद्या बाळ, किरण मोघे, सुभाष वारे, साधना ददीच, किशोर ढमाले, सुनील सुखतनकर, नितीश नवसागरे तसेच अनेक पुरोगामी कार्यकर्ते उपस्तिथ होते. पुणेपोलिसांनी केलेल्या कारवाईवर टीका यावेळी करण्यात आली, तसेच पुणे पोलिसांना लिहिण्यात आलेल्या एक विशेष अवमानपत्राचे जाहीर वाचन करण्यात आले. 'उठा ठोकशाहीच्या विरोधात', 'मी टू अर्बन नक्षल', 'हिटलरशाही नहीं चली, मोदीशाही भी नही चलेंगी' अशा घोषणा लिहिलेले फलक हातात धरण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सुद्धा देण्यात अाले.  विचारवंतांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजप अध्यक्ष अमित शहा यांना ठार मारण्याचा हास्यास्पद आरोप ठेवून तथाकथित पत्रांच्या आधारावर त्यांच्याविरुद्ध कट रचल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच देशातील दलित, आदिवासी, शेतकरी, कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या आणि सरकारच्या जनविरोधी धोरणांबद्दल आवाज उठवणारी हे सर्वजण असल्याने त्यांचा आवाज आणि विचार दडपण्यासाठी सरकारने अटकेची कारवाई केली अाहे.  सनातनवरील बंदीच्या मागणीवरून लक्ष हटवण्यासाठी हे अटकसत्र सुरू असल्याचा पुर्नउच्चार यावेळी करण्यात अाला. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसnewsबातम्याnaxaliteनक्षलवादी