शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

मिळकत कर भरा आता भीम अ‍ॅपसह पेटीएम वर : महापालिकेकडून लवकरच सुविधा उपलब्ध होणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 18:36 IST

नागरिकांना महापालिकेच्या ५ ते १० टक्के सवलतीसह हे कॅशबॅकचा फायदा झाल्यास डिजीटल व्यवहारांनाही प्रोत्साहन मिळणार आहे.

ठळक मुद्देदरवर्षी सुमारे ४६ टक्के नागरिक भरतात कॅशलेस स्वरुपात मिळकतकर भीम या अ‍ॅपसह पेटीएम कडूनही मोठ्या प्रमाणात  ऑनलाइन व्यवहारांना कॅशबॅकच्या सवलती

पुणे :  महापालिकेच्या मिळकतकरासह अन्य  विभागांचे शुल्क लवकरच केंद्राच्या भीम मोबाईल अ‍ॅपसह पेटीएम या  ऑनलाइन वॉलेटवरही भरता येणार आहे. त्यामुळे नागरिकांना मिळकतकर आणि  महापालिकेचे इतर सेवा शुल्क भरण्यासाठी आणखी एक सुविधा उपलब्ध होणार आहे. या अ‍ॅपद्वारे बील भरल्यानंतरही कर भरणा-या नागरिकांना सवलतही मिळणे शक्य होणार आहे. महापालिकेचा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत मिळकतकर आहे.  महापालिकेकडून मिळकतकर रोख रकमेसह धनादेश आणि  ऑनलाइन बॅकींगद्वारे हे शुल्क स्विकारले जाते. त्यात दरवर्षी सुमारे ४६ टक्के नागरिक कॅशलेस स्वरुपात मिळकतकर भरतात. उर्वरीत ५४ टक्के नागरिक अद्यापही रोख स्वरुपातच महापालिकेचा मिळकत भरतात. मात्र, देशात झालेल्या नोटाबंदीनंतर ऑनलाईन स्वरुपात व्यवहारांचे प्रमाण वाढले असून ई-वॉलेटचा वापर वाढला आ त्यातही केंद्र शासनाच्या भीम या अ‍ॅपसह पेटीएम कडूनही मोठ्या प्रमाणात  ऑनलाइन व्यवहारांना कॅशबॅकच्या सवलती दिल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांकडून त्याचाही वापर वाढलेला आहे. मात्र, महापालिकेकडून या दोन्ही पला अद्याप गेट वे देण्यात आलेला नाही. त्यामुळे नॅशनल पेमेंट कॉपोर्रेशन ऑफ इंडियाच्या काही अधिका-यांनी महापालिकेच्या लेखापाल विभागास प्रस्ताव दिला असून, महापालिकेचे कर या वॉलेटच्या माध्यमातून स्वीकारण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणा उभारण्यास तयारी दर्शविली आहे.  सध्या उपलब्ध असलेल्या ऑनलाइन ई-वॉलेटचा वापर केल्यास कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात कॅशबॅकची सुविधा दिली जाते. हे वॉलेट महावितरणकडूनही वापरले जात असल्याने वीज बील भरल्यानंतर नागरिकांना कॅशबॅक मिळते. त्याच धर्तीवर महापालिकेचे मिळकतकर भरल्यासही ही सुविधा मिळणार आहे. अनेकदा मिळकतकराची रक्कम ५ हजारांच्या आसपास असते, अशा छोट्या रकमा असलेल्या नागरिकांना महापालिकेच्या ५ ते १० टक्के सवलतीसह हे कॅशबॅकचा फायदा झाल्यास डिजीटल व्यवहारांनाही प्रोत्साहन मिळणार आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाTaxकरdigitalडिजिटलonlineऑनलाइन