शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यावर प्राधान्य देणार: डॉ. अभिनव देशमुख 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2020 11:57 IST

 डॉ. अभिनव देशमुख यांनी नुकताच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला.

ठळक मुद्देकोरोना मृत्यु दर कमी करण्यावर भर

पुणे : वाढत्या नागरीकरणाबरोबरच पुणे जिल्ह्यात संघटित गुन्हेगारी वाढत असून या संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याला आपण प्राधान्य देणार असल्याचे नवनियुक्त पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले. सध्या संपूर्ण राज्यात कोविड १९ वर नियंत्रण आणून मृत्यूदर कमी करण्यावर भर दिला जात आहे. पुणे जिल्ह्यातही सध्या कोरोनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.     डॉ. अभिनव देशमुख यांनी नुकताच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर ते बोलत होते. देशमुख म्हणाले, पुणे जिल्ह्याचा विस्तार मोठा आहे. वाढत्या नागरिकीकरणाबरोबरच गुन्हेगारी वाढत आहे. संघटित गुन्हेगारीला नियंत्रित करण्याला आपले पहिले प्राधान्य असेल. महिलावरील अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपींना लवकरात लवकर पकडून त्यांच्यावर दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करणे़ शिक्षांचे प्रमाण वाढविण्यावर आपला भर असेल. वाढत्या शहरीकरणाबरोबर वाहतूकीचे प्रश्न निर्माण झाले आहेत. वाहतूकीचे नियंत्रण करुन नियोजन करणे हे मोठे आव्हान ग्रामीण पोलिसांसमोर आहे. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याला भेट देऊन तेथील स्थानिक प्रश्न समजावून घेतल्यावर त्याचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात येईल. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखणे, विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.        कोरोना बाधितांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याच्या प्रकार सुरुवातीला सर्वत्र झाले होते. पण आता कोरोना विषयीची भिती कमी झाली आहे.त्यामुळे आता असे प्रकार कमी झाले असतील, असे वाटते. जर असे कोठे प्रकार होत असतील तर तेथे लोक प्रबोधन आणि कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याCrime Newsगुन्हेगारी