शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

दौंडमध्ये कुसेगाव परिसरात असणाऱ्या जंगलात प्रेमीयुगुलाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 17:54 IST

विवाहास घरच्यांचा विरोध असल्याने उचलले टोकाचे पाऊल

ठळक मुद्देकुसेगाव परिसरातील जंगलात युवक आणि युवती किटकनाशक पिऊन पडले होते

पाटस: कोरोनाच्या चिंताजनक परिस्थितीत सर्वत्र नैराश्याचे वातावरण दिसून येत आहे. भीतीमुळे नागरिकांच्या मानसिक ताणतणावात वाढ होत आहे. अशाच परिस्थितीत दौंड तालुक्यातील कुसेगाव परिसरातील जंगलात प्रेमीयुगुलानी कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यांच्या विवाहास घरच्यांच्या विरोध असल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले.

किरण क्षिरसागर (वय २५, रा. दौंड) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.  मुलगी अल्पवयीन असून पाटस (ता. दौंड) येथील रहीवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुसेगाव परिसरातील जंगलात युवक आणि युवती किटकनाशक पिऊन पडलेले असल्याची माहिती पोलिसांना स्थानिकांनी दिली. त्यानुसार पोलीस उपनिरिक्षक संजय नागरगोजे, पोलीस नाईक घनश्याम चव्हाण हे घटनास्थळी गेले.

त्यांनी स्थानिकांच्या मदतीने दोघांनाही उपचारासाठी दौंड येथील ऊपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दोघेही नात्यातील असून त्यांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध असल्याने त्यांनी हे पाऊल उचललेल असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :Puneपुणेdaund-acदौंडPoliceपोलिसDeathमृत्यू