शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ठरलं...! MPSC ची पूर्व परीक्षा होणार २३ जोनवारीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 17:18 IST

महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षेचे दोन पेपरच्या तारखाही जाहीर केल्या आहेत.

पुणे : कोराेना विषाणुच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळ सेवेने नियुक्तीकरीता जाहिराती दोन वर्षात प्रसिद्ध झाल्या नव्हत्या. कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारास परीक्षेची संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासनाने २८ डिसेंबर रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे काही परीक्षांच्या तारखा पुढे ढकलल्या होत्या. त्यानुसार आता सुधारित तारखा जाहीर केल्या आहेत. येत्या २३ जानेवारीला राज्य सेवा पूर्व परीक्षा घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) संकेतस्थळावर जाहीर केले आहे. तसेच महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षेचे दोन पेपरच्या तारखाही जाहीर केल्या आहेत.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना लक्षात घेऊन परीक्षेच्या आयोजनाच्या अनुषंगाने आयोगाकडून आढावा घेण्यात येईल. तसेच याबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

सुधारित परीक्षेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे...

१) राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१, यापूर्वी निश्चित केलेला दिनांक ०२ जानेवारी २०२२, सुधारित दिनांक २३ जानेवारी २०२२.

२) महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२० संयुक्त पेपर क्रमांक १, यापूर्वी निश्चित केलेला दिनांक २२ जानेवारी २०२२, सुधारित दिनांक २९ जानेवारी २०२२.

३) महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२० पेपर क्रमांक २ पोलीस उपनिरीक्षक, यापूर्वी निश्चित केलेला दिनांक २९ जानेवारी २०२२, सुधारित दिनांक ३० जानेवारी २०२२.

टॅग्स :PuneपुणेMPSC examएमपीएससी परीक्षाexamपरीक्षाMaharashtraमहाराष्ट्रOmicron Variantओमायक्रॉन