शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पूना हाॅस्पिटलच्या डाॅक्टरची अात्महत्या ; रेस्टरुममध्ये घेतला गळफास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 17:51 IST

पुण्यातील पूना हाॅस्पिटलच्या डाॅक्टरने गळफास घेऊन अात्महत्या केली अाहे.

पुणे : पूना हाॅस्पिटलच्या डाॅक्टरने हाॅस्पिटलच्या रेस्टरुममध्ये गळफास घेऊन अात्महत्या केल्याची धक्कादायक घटना समाेर अाली अाहे. त्यांच्याजवळ एक सुसाईट नाेट सापडली असून अात्महत्येसाठी काेणालाही जबाबदार धरु नये असे लिहीण्यात अाले अाहे. 

    डॉ. शशिकांत बम(वय 63) असे अात्महत्या केलेल्या डाॅक्टरचे नाव अाहे. बम हे पूना हाॅस्पिटलचे सिनिअर डेंटिस्ट हाेते. सकाळी 9 च्या सुमारास ते हाॅस्पिटलमध्ये अाल्यानंतर ते थेट रेस्टरुममध्ये गेले. सर्वांना ते अाराम करत असावेत असे वाटले. परंतु बराच वेळ झाल्यानंतरही ते बाहेर न अाल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनी अात जाऊन पाहिले असता त्यांनी गळफास घेऊन अात्महत्या केली हाेती. त्यांच्या अात्महत्येमुळे हाॅस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना चांगलाच धक्का बसला अाहे. बम यांच्या जवळ सापडलेल्या सुसाईड नाेटमध्ये माझ्या अात्महत्येस काेणालाही जबाबदार धरु नये, मी निराश हाेऊन आत्महत्या करत अाहे. ज्याला मी स्वतःच जबाबदार अाहे असे लिहीण्यात अाले अाहे. 

     दरम्यान या घटनेचा अधिक तपास पाेलीस करत अाहेत.  

टॅग्स :Puneपुणेdocterडॉक्टरSuicideआत्महत्याDeathमृत्यू