शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Pune: हृदयविकाराच्या झटक्याने पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू, चाकणमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 13:00 IST

राठोड यांनी सिंधुदुर्ग येथे यापूर्वी सेवा केली होती. पाच वर्षांपासून ते चाकण येथे चाकण शहर बीट सांभाळत होते....

चाकण (पुणे) : येथील पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेले सहायक फौजदार बाबूराव मानसिंग राठोड (वय ५०) यांचा ब्रेन हॅमरेज (मेंदूतील रक्तस्राव) झाल्याने, तसेच हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला.

चाकणपोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कदम यांनी हे दिलेल्या माहितीनुसार, राठोड हे सोमवारी (ता. ८) रात्री ड्युटीवर असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यांना चाकण येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना प्रथमदर्शनी हार्ट अटॅक व ब्रेन हॅमरेज झाला आहे, असे सांगितले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी पुणे येथे पाठविण्यात आले. तेथे त्यांचा सोमवारी उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

राठोड यांचे मूळ गाव सोलापूर येथील उद्धवनगर (विजापूर रस्ता) आहे. त्यांच्या मागे एक पाच वर्षांचा मुलगा, पत्नी, आई, वडील, भाऊ, असा परिवार आहे. राठोड यांनी सिंधुदुर्ग येथे यापूर्वी सेवा केली होती. पाच वर्षांपासून ते चाकण येथे चाकण शहर बीट सांभाळत होते.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडChakanचाकणPoliceपोलिस