शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचे गणवेश आढळले कचरा पेटीत!; पुण्यातील दारुवाला पूल परिसरातील धक्कादायक प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 13:46 IST

पोलिसांची शान, मान असलेली वर्दी म्हणजेच गणवेश चक्क कचरा पेटीत आढळल्याची धक्कादायक घटना पुण्यातील दारुवाला पूल परिसरात घडली आहे.

ठळक मुद्देसोमवार पेठेतील दारूवाला पूल परिसरातील प्रकारगणवेश-कपडे देण्यात आले पुणे महापालिकेच्या कचरा गाडीवरील कर्मचाऱ्यांचा ताब्यात

प्राजक्ता पाटोळे

पुणे : पोलिसांची शान, मान असलेली वर्दी म्हणजेच गणवेश चक्क कचरा पेटीत आढळल्याची धक्कादायक घटना पुण्यातील दारुवाला पूल परिसरात घडली आहे.पुणे पोलीस दलामध्ये रोज नव्या घडामोडी घडत असून सोमवारची सकाळी तर चक्क पोलिसांचे गणवेशच कचरा पेटीत फेकून दिल्याचे आढळून आले. पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना ही बाब लक्षात आल्यानंतर या संबंधीची माहिती देण्यासाठी त्यांनी पोलीस चौकी गाठली, पण चौकीमध्ये एकही पोलीस हजर नव्हता. सोमवार पेठेतील दारूवाला पूल परिसरातील एका कचरा पेटीत पोलिसांचे नवीन कपडे फेकून देण्यात आल्याचे स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. या बाबत त्यांनी चौकशी केली, मात्र काहीही माहिती मिळू शकली नाही. जवळच्या पोलीस चौकीमध्ये जाऊन माहिती देण्याच्या प्रयत्नही केला, मात्र तेथे एकही पोलीस हजर नव्हता. त्यामुळे या कपड्यांचा गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेऊन हे गणवेश-कपडे पुणे महानगरपालिकेच्या कचरा गाडीवरील कर्मचाऱ्यांचा ताब्यात देण्यात आले आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसPuneपुणे