शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

संविधानदिनी असंवैधानिक मार्गाने पाेलिसांनी ताब्यात घेतले ; संभाजी ब्रिगेडचा अाराेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 21:59 IST

संविधानदिनी सरकारने पाेलिसांना हाताशी धरून अारक्षणाचा मुद्दा भरकटावा या उद्देशाने मराठा अारक्षणासंदर्भातल्या पुण्यातील प्रमुख संघटनांच्या महत्त्वाच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. संविधानदिनीच असंवैधानिक मार्गाने पाेलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा अाराेप संभाजी ब्रिगेडकडून पत्रकार परिषदेत करण्यात अाला अाहे.

पुणे : संविधानदिनी सरकारने पाेलिसांना हाताशी धरून अारक्षणाचा मुद्दा भरकटावा या उद्देशाने मराठा अारक्षणासंदर्भातल्या पुण्यातील प्रमुख संघटनांच्या महत्त्वाच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. संविधान दिनीच असंवैधानिक मार्गाने पाेलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा अाराेप संभाजी ब्रिगेडकडून पत्रकार परिषदेत करण्यात अाला अाहे. याच्या निषेधार्थ बुधवारी शिवाजीनगर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सरकार विराेधात अात्मक्लेश अांदाेलन करण्यात येणार अाहे. 

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्रात 16 नोव्हेंबरपासून सुरू झालेली संवाद यात्रा 26 नोव्हेंबर 2018 रोजी मुंबई विधानभवनावर येऊन पोहोचणार हाेती.  मराठा आरक्षणासह इतर मागण्या तडीस लावण्यासाठी व मान्य केलेल्या मागण्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी वाहन मोर्चा काढण्यात येणार हाेता. 26 नाेव्हेंबरच्या अादल्या दिवशीच रात्री बारा वाजता मराठा कार्यकर्त्यांना कुठलीही सूचना व लेखी नाेटीस न देता ताब्यात घेण्यात अाले. ही कारवाई सरकारने सुडबुद्धीने पाेलिसांना सूचना देऊन असंवैधानिक मार्गाने केल्याचा अाराेप संभाजी ब्रिगेडकडून करण्यात येत अाहे. मराठा किंवा धनगर अारक्षण देण्याची सरकारची नियत नाही असे दिसते. जाणीवपूर्वक दाेन समाजात अथवा समूहात वाद पेटवून त्याचे खापर प्रमुख कार्यकर्त्यांवर फाेडण्याचा सरकारचा डाव असल्याचा अाराेपही या परिषदेत करण्यात अाला. दरम्यान बेकायदेशीर ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी 8 वाजल्यापासून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ अात्मक्लेश अांदाेलन ब्रिगेडकडून करण्यात येणार अाहे. 

टॅग्स :sambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडMaratha Reservationमराठा आरक्षणPoliceपोलिसArrestअटक