शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

खडकी रेल्वे स्टेशनवर विसरलेली बॅग पोलिसांनी केली परत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 14:48 IST

लोकल आल्यानंतर दोन लहान मुलांना घेऊन घाईघाईने जाताना त्यांच्या हातून बॅग बाकड्यावर तशीच राहिली़. लोकल गेल्यावर पुढची लोकल दीड तासाने असल्याने स्टेशनवर कोणीही नव्हते़.

ठळक मुद्देबॅगेत ५४ हजार ९४० रुपये, सोनसाखळी व मोबाईल असा ९० हजार रुपयांचा ऐवज

पुणे : खडकीरेल्वे स्टेशनवरुन लोकलने जात असताना घाईघाईत तेथील बाकड्यावर महिलेच्या हातून ९० हजार रुपयांचा ऐवज असलेली बॅग विसरली गेली़. पोलिसांच्या लक्षात ही बॅग आल्यानंतर त्यांनी ती संबंधित महिलेच्या भावाकडे सुपूर्त केली़. याबाबतची माहिती अशी, श्रीदेवी राजेंद्र सत्तरगी (रा़ खोपोली) या आपल्या दोन लहान मुले व भावासह खडकीला आल्या होत्या़. २२ सप्टेंबरला सकाळी १० वाजता त्या परत खोपोलीला जात होत्या़. लोकलची वाट पाहत असताना त्यांनी तेथील बाकड्यावर बॅग ठेवली़. लोकल आल्यानंतर दोन लहान मुलांना घेऊन घाईघाईने जाताना त्यांच्या हातून बाकड्यावर बॅग तशीच राहिली़. लोकल गेल्यावर पुढची लोकल दीड तासाने असल्याने स्टेशनवर कोणीही नव्हते़. सहायक फौजदार आऱ एऩ जोशी आणि पोलीस शिपाई एम़ बी़ भोई हे प्लॅटफॉर्मवर गस्त घालत असताना त्यांच्या नजरेला ही बॅग आली़. त्यांनी ती घेऊन पोलीस चौकीत आले़ तितक्यात बॅगेतील मोबाईल वाजू लागला़. तेव्हा त्यांनी ती बॅग उघडली़. भीमाशंकर लांबजरे यांनी ही बॅग आपल्या बहिणीची असून आपण कासारवाडी स्टेशनला उतरुन पुन्हा माघारी येत असल्याचे सांगितले़. बॅगेत ५४ हजार ९४० रुपये, सोनसाखळी व मोबाईल असा ९० हजार रुपयांचा ऐवज होता़. पोलिसांनी खात्री करुन ही बॅग त्यांना परत केली़. लोकल गेल्यावर खडकी रेल्वे स्टेशन निमनुष्य होते़. पोलिसांच्या नजरेला ही बॅग पडली नसती तर ती संबंधितांपर्यंत पोहचणे मुश्किल झाले असते़.  

टॅग्स :Khadkiखडकीrailwayरेल्वेPoliceपोलिस