शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

फोन टॅपिंग प्रकरणात बड्या राजकीय व्यक्तीकडे पोलिसांची चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 13:20 IST

एका बड्या राजकीय व्यक्तीला बोलविण्यात आले होते

पुणे : विधानसभेत ‘पेन ड्राईव्ह’ प्रकरण गाजत असताना पुणे पोलिसांनी तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला (rashmi shukla) यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यात तपासाला सुरुवात केली आहे. पोलीस आयुक्तालयात काल एका बड्या राजकीय व्यक्तीला बोलविण्यात आले होते. या रेकॉर्डिंगमधील आवाज हा त्यांचाच आहे का याची खातरजमा करण्यासाठी या व्यक्तीला बोलविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख, आणि मंत्री बच्चू कडू यांचे वेगवेगळ्या नावाने ६० दिवस फोन टॅपिंग केल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या समितीचा अहवाल शासनाने स्वीकारला होता. राज्य शासनाच्या अहवालानुसार पुणे पोलिसांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला व इतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या व्यक्तीच्या आवाजाचे सॅम्पल घेण्यात आले असून प्रत्यक्ष रेकॉर्डिंग आणि हे सॅम्पल जुळते का याची तपासणी करण्यात येणार आहे. अशाच प्रकार इतर राजकीय व्यक्तींचे आवाजाचे नमूने घेण्यात येणार आहे. हे सर्व पुरावे एकत्र केल्यानंतर व हे नमुने आणि रेकॉर्डिंगमधील आवाज जुळल्यानंतर पुढील तपास केला जाणार आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीRashmi Shuklaरश्मी शुक्ला