शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

चाकू घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 17:29 IST

आईला शिवीगाळ करून फोडली स्वतःचीच रिक्षा

ठळक मुद्देहातात चाकू घेऊन एक तरुण पोलीस कर्मचारी व ट्रॅफिक वॉर्डन यांच्या अंगावर गेला धावून

पिंपरी: एका एकाला खल्लास करेन, असे म्हणून हातात चाकू घेऊन एक तरुण पोलीस कर्मचारी व ट्रॅफिक वॉर्डन यांच्या अंगावर धावून गेला. सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून तरुणाला अटक केली आहे. तळवडे चौकात शनिवारी सायंकाळी सहा ते सव्वासहाच्या दरम्यान हा प्रकार घडला. 

अक्षय बलभीम जाधव (वय २२, रा. तळवडे), असे अटक केलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. तळवडे वाहतूक विभागाचे पोलीस नाईक सचिन निघोट यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात शनिवारी  फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय हा त्याच्या आईला शिवीगाळ करून स्वतःच्या रिक्षाची काच दगड मारून फोडत असताना निघोट व ट्रॅफिक वॉर्डन संभाजी वाघमारे मदत करण्यासाठी गेले. त्यावेळी हातामध्ये चाकू घेऊन अक्षय त्यांच्या अंगावर धावून गेला. एका एकाला खल्लास  करेन, असे म्हणून त्याने  दहशत निर्माण केली. तसेच निघोट सरकारी काम करीत असताना त्याने अडथळा निर्माण केला, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस