शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

वकिलाला मारहाण करणा-या सहा जणांना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 22:17 IST

आमच्या कारला गाडी का घासली असे विचारत त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांचा मोबाइल, सोन्याची चैन आणि रोख रक्कम चोरली.

ठळक मुद्दे याप्रकरणी भोसरी पोलिसांत तक्रार

पुणे : कारला गाडी का घासली अशी विचारणा करीत वकिलाला मारहाण केल्याप्रकरणी भोसरी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना २६ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.     अतुल मुरलीधर नाईक (वय-२२), गोकुळ कृष्णा निखाडे (वय २२), शुभम बाबुराव तायडे (वय-१९, तीघेही रा. भोसरी),आकाश महादेव काळपांडे (वय-२४, रा. दिघी), राजकुमार उमाजी डामसे (वय-२०, रा. हवेली) आणि जगदीश दिगंबर झंगळवाड (वय-१८, रा. खेड) अशी कोठडीत रवानगी करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अ‍ॅड.राजेश किसन वाघ (वय-३४, रा. चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. वाघ हे २१ मार्च रोजी दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी त्यांच्या कारमधून जात असताना जुना-मुंबई हायवेवरील मीनाताई ठाकरे शाळेजवळ आले. त्यावेळी आरोपींनी चार चाकी आडवी लावून त्यांना थांबविले. त्यानंतर वाघ यांना कारच्या बाहेर खेचले व शिवीगाळ केली. तसेच आमच्या कारला गाडी का घासली असे विचारत त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांचा मोबाइल,सोन्याची चैन आणि रोख रक्कम चोरली. त्यामुळे याप्रकरणी वाघ यांनी भोसरी पोलिसांत तक्रार दिली होती. त्यावरून आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले.गुन्ह्यात चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त करण्यासाठी, तसेच आरोपींनी याप्रकारचे आणखी काही गुन्हे केले आहेत का याचा तपास करण्यासाठी त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील वामन कोळी यांनी केली होती. ती न्यायालयाने मान्य केली. 

टॅग्स :PuneपुणेbhosariभोसरीCrimeगुन्हाPoliceपोलिसadvocateवकिल