शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

लग्नासाठी स्थळ दाखवण्याच्या बहाण्यानं तरुणीचा विनयभंग; हवालदाराविरोधात गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 11:49 IST

लॉजवर नेऊन तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलीस हवालदाराविरोधात गुन्ह्याची नोंद

पुणे : लग्नासाठी स्थळ दाखवण्याचा बहाणा करुन तरुणीला लॉजवर नेऊन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी एका पोलीस हवालदारावर गुन्हा दाखल केला आहे.दादाराम ताकमोडे असे या हवालदाराचे नाव आहे. ताकमोडे याची नेमणूक शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात आहे. याप्रकरणी एका २९ वर्षाच्या तरुणीने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या भावाला स्वारगेट पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात बंडगार्डन लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. १ ते २४ डिसेंबर २०२० दरम्यानच्या काळात ताकमोडे याने फिर्यादीसोबत ओळख करुन घेऊन त्यांच्याशी वेळोवेळी फोनवर बोलून लग्नासाठी स्थळ दाखविण्याचा बहाणा केला. त्यांना २४ डिसेंबर २०२० रोजी फिर्यादी यांना दुपारी साडेतीन वाजण्याचे सुमारास फोन करुन अग्रवाल लॉज येथे नेऊन त्यांच्याकडे शरीर सुखाची मागणी करुन मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सपकाळे अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :MolestationविनयभंगPuneपुणे