शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

धनकवडीत महिलेचा विनयभंग करणाऱ्या पोलीस हवालदाराला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 15:29 IST

पीडित महिला या कसबा पोलीस चौकी बस स्टॉप ते धनकवडी असा प्रवास करून के.के. मार्केट चौकात उतरल्या. त्यावेळी बस स्टॉपवर बसलेले पोलीस हवालदार संजय कोंडे यांनी अचानकपणे पीडित महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

ठळक मुद्देकोंडे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

पुणे : भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी शहर वाहतूक शाखेतील पोलीस हवालदाराला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना बुधवारी दुपारी अडीच वाजता धनकवडी येथील के.के. मार्केट बस स्टॉपवर घडली आहे.        संजय दिनकर कोंडे (वय ५०, रा़ कोयना बिल्डींग, हांडेवाडी रोड, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. याप्रकरणी आंबेगाव बु. परिसरात राहणाऱ्या ३५ वर्षाच्या  महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, कोंडे यांच्याविरुद्ध विनयभंगाचागुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी दुपारी अडीच वाजता धनकवडी येथील के.के. मार्केट बस स्टॉपवर घडली आहे. पीडित महिला या कसबा पोलीस चौकी बस स्टॉप ते धनकवडी असा प्रवास करून के.के. मार्केट चौकात उतरल्या. त्यावेळी बस स्टॉपवर बसलेले पोलीस हवालदार संजय कोंडे यांनी अचानकपणे पीडित महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून त्यांचा विनयभंग केला. ही घटना घडल्यानंतर पीडित महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि पोलीस हवालदार कोंडे यांच्याविरुद्ध फिर्याद दिली. हवालदार कोंडे हे शहर वाहतुक शाखेत कार्यरत आहेत. विनयभंगाच्या गुन्हयात एखाद्या पोलीस हवालदाराला तत्काळ अटक होण्याची ही अलीकडील काळातील पहिलीच वेळ आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाDhankawadiधनकवडीMolestationविनयभंगPoliceपोलिस