शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पोलिस आयुक्तांनी स्वतःच्या डोक्याचे चेक-अप करून घ्यावे : उदयनराजे भोसले

By राजू हिंगे | Updated: February 19, 2025 19:04 IST

पुणे : ‘अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्याबाबत पोलिस आयुक्त काय बोललेत हे मी बघितलेलं नाही. मात्र असं जर कोणी म्हणत ...

पुणे : ‘अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्याबाबत पोलिस आयुक्त काय बोललेत हे मी बघितलेलं नाही. मात्र असं जर कोणी म्हणत असेल, तर त्याने स्वतःच्या डोक्याचं चेकअप करून घेतलं पाहिजे. या प्रकारे क्लीन चिट कशी दिली जाऊ शकते? कमाल आहे!’ अशा शब्दांमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला.शिवजयंती कार्यक्रमानिमित्त पुण्यामध्ये आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. उदयनराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेले विचार आजही आपण आचरणात आणतो. आज जी लोकशाही आपण आचरणात आणत आहोत, त्या लोकशाहीचा ढाचा जर कोणी रचला असेल, तर तो छत्रपती शिवाजी महाराज यांनी रचला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना ३९५ वर्षे उलटल्यानंतरही त्यांची जयंती इतक्या मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येत आहे; कारण इतर जी राजघराणी होती, त्यांनी स्वतःचं स्वराज्य वाढवण्यासाठी लढा दिला. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेसाठी स्वराज्य निर्माण केलं.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अरबी समुद्रात उभारण्यात येणार आहे. त्यासाठी नियोजन सुरू आहे. त्याचबरोबर शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी निधी वापरला गेल्यास ते अधिक योग्य ठरणार आहे. यामुळे गडकिल्ल्यांचे पर्यटनही वाढेल आणि त्यातून स्थानिकांना रोजगारही मिळेल, असेही उदयनराजे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेPoliceपोलिस