शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

इन्कम टॅक्स ऑफिसर असल्याचे सांगून फसवणूक करणाऱ्या तोतयाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 22:00 IST

आरोपी फुड ऑफिसर, इन्कमटॅक्स ऑफिसर असल्याची बतावणी करुन लोकांची फसवणूक करत होता.

पुणे : औरंगाबाद येथील ज्वेलर्स दुकानाला सील करण्याची ऑर्डर आली असल्याचे सांगून पुण्यातील एका ज्वेलर्सला फसविण्याचा प्रयत्न केलेल्या तोतया इन्कमटॅक्स ऑफिसरला खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.

राहुल सराटे (रा. सिद्धार्थ कॉलनी, चेंबूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी शशांक पुणेकर यांनी फिर्याद दिली आहे. राहुल सराटे याने आपण इन्कमटॅक्स ऑफिसर राजेंद्र कदम बोलतो, असे सांगून त्यांच्या अक्षदा ज्वेलर्स या दुकानातून एका महिलेने कमी प्रतिचे सोने दिल्याची तक्रार केली असून दुकान सील करण्याची ऑर्डर आली आहे, असे सांगून ही कारवाई रद्द करायची असल्याचे गुगल पे अकाऊंटवर ३७ हजार २०० रुपये पाठवा, असे सांगून फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. आरोपीने वापरलेल्या मोबाईल फोनबाबत तांत्रिक विश्लेषण केल्यावर राहुल सराटे याने हा प्रकार केल्याचे समोर आले. त्याला चेंबूरहून अटक करण्यात आली. 

सराटे याने फुड ऑफिसर, इन्कमटॅक्स ऑफिसर असल्याची बतावणी करुन लोकांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. वेळप्रसंगी तो स्वत:च स्त्रीचा आवाज काढून जीएसटी ऑफिसर असल्याची बतावणी करुन फसवत असे. त्याच्याविरुद्ध अंधेरी, बंगलोर सिटी, चेंबूर, डीसीबी, सीआयडी, लष्कर पोलीस ठाण्यात २०१६ पासून गुन्हे दाखल आहेत. मुंबई, नवी मुंबई, कोल्हापूर परिसरात राहणार्‍या इतर १० व्यावसायिकांची त्याने फसवणूक केली असून त्याचा तपास सुरु आहे. 

पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, उपनिरीक्षक विजय झंजाड व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीPoliceपोलिसArrestअटकIncome Taxइन्कम टॅक्स