शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पीएमआरडीए ऍक्शन मोडवर! हिंजवडीत धोकादायक होर्डिंग्जवर कारवाई सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 15:22 IST

गुरुवारी (दि.२०) रोजी वाकड हिंजवडी रस्त्यावर दुपार नंतर पुन्हा धडक कारवाईला सुरुवात झाली असून, साठ बाय चाळीस फूट होर्डिंग काढण्याचे काम सुरु आहे...

हिंजवडी (पुणे) : आयटी परिसरात अखेर धोकादायक होर्डिंग्जवर कारवाई सुरु करण्यात आली. बुधवारी (दि.१९) हिंजवडीतील गट नंबर १३२/१ येथील धोकादायक होर्डींगवर कारवाई करण्यात आली. यावेळी, चाळीस बाय चाळीस फूटाचे महाकाय, साधारणपणे १६०० चौ. फुटावरील होर्डींग निष्कासित करण्यात आले. तसेच, आज गुरुवारी (दि.२०) रोजी वाकड हिंजवडी रस्त्यावर दुपार नंतर पुन्हा धडक कारवाईला सुरुवात झाली असून, साठ बाय चाळीस फूट होर्डिंग काढण्याचे काम सुरु आहे.

आज दोन होर्डिग्जवर कारवाई प्रस्तावित असल्याचे समजते. दरम्यान, घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेनंतर धोकादायक होर्डिंग्जचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला होता. त्यानंतर मात्र, महापालिका आणि पीएमआरडीए प्रशासन खडबडून जागे झाले होते. आयटी परिसरात पीएमआरडीए विभाग ऍक्शन मोडवर आला असून, परिसरातील धोकादायक होर्डिंग्ज हटवीण्यास सुरुवात झाली आहे.

अनेक होर्डिंग मालकांनी परवानगी साठी पीएमआरडीएकडे अर्ज केले असून, त्याबाबत चाचपणी सुरु आहे. मात्र, ज्यांनी परवानगी घेतली नाही, टाळाटाळ करत आहेत अशा धोकादायक होर्डिंग्जवर धडक कारवाई सुरुच  राहणार असून, कोणाचीही गय केली जाणार नाही असे पीएमआरडीएच्या आकाशचिन्ह विभागाचे अधिकारी सचिन म्हस्के यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेEnchroachmentअतिक्रमणCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड