शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे, पिंपरी-चिंचवडमधील पीएमपीची धाव अद्याप गुलदस्त्यातच; अधिकारी प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 18:41 IST

कोरोना संसगार्मुळे लॉकडाऊन झाल्यानंतर पुणे व पिंपरी चिंचवडमधील बससेवा बंद करण्यात आली...

ठळक मुद्दे३० मार्गांचे नियोजन आधीपासूनच; अत्यावश्यक सेवा मार्गावर वाढीव बसरेड झोनमधून बाहेर आलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये ८० बसमार्फत नियमित सेवा सुरू

पुणे : मागील साडे तीन महिन्यांपासून ठप्प असलेली पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) बससेवा पुर्ववत कधी होणार, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. पीएमपी प्रशासनाने मागील महिनाभरापासून ३० मार्गांचे नियोजन केले असले तरी अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही. बससेवा सुरू करण्याबाबत काहीही सुचना नाहीत. त्यामुळे अधिकारीही महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत.कोरोना संसगार्मुळे लॉकडाऊन झाल्यानंतर पुणे व पिंपरी चिंचवडमधील बससेवा बंद करण्यात आली. केवळ अत्यावश्यक सेवांसाठीही सुमारे १२५ बस सुरू ठेवण्यात आल्या. तर मागील महिन्यात पेड झोनमधून बाहेर आलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये केवळ ८० बसमार्फत नियमित सेवा सुरू करण्यात आली. मात्र, पुण्यामध्ये अद्यापही बससेवा सुरू करण्याबाबत निर्णय झालेला नाही. शहरात दुचाकी व चारचाकी तसेच रिक्षा वाहतुकीला मान्यता देण्यात आली आहे. पण अनेकांना या वाहनांतून प्रवास करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यांच्यासाठी बससेवा सुरू करण्याची मागणी होत आहे. पीएमपीचे संचालक शंकर पवार यांनीही कंटेन्मेंट झोन वगळून बससेवा सुरू करण्याची मागणी मागील महिन्यातच केली आहे. पण अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही.-------------पीएमपी बससेवा सुरू करण्याचा निर्णय कधीही झाला तरी कंटेन्मेंट झोन वगळून अन्यत्र बस सुरू करण्याचे नियोजन आधीपासूनच करण्यात आले आहे. गुरूवारी झालेल्या आगार प्रमुखांच्या बैठकीत त्याचा आढावा घेण्यात आला. प्रामुख्याने गदीर्चे मार्ग सुरू करण्याचे नियोजन आहे. पण प्रत्यक्ष बससेवा सुरू कधी होणार हे सांगता येणार नाही. याबाबत जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त निर्णय घेतील.- अनंत वाघमारे, वाहतुक व्यवस्थापक, पीएमपी-------------अत्यावश्यक सेवा मार्गावर वाढीव बसअत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेल्या मार्गांवर सकाळी व सायंकाळी बसला गर्दी होते. प्रामुख्याने कात्रज-शिवाजीनगर, कात्रज-लोहगाव, हडपसर-पुणे स्टेशन, पुणे स्टेशन-वाघोली, मनपा-निगडी, मनपा-भोसरी, मनपा-आकुर्डी स्टेशन, मनपा-माळवाडी, अप्पर इंदिरानगर-पुणे स्टेशन या मार्गांवर गर्दीनुसार एक-दोन बस वाढविल्या जातील. गर्दीच्यावेळी एक तासाऐवजी अर्धा तासाला बस मिळेल, असे नियोजन सोमवारपासून करण्यात येणार आहे--------------

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडNayana Gundeनयना गुंडेPMPMLपीएमपीएमएल