शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदींची ध्यानधारणा हीदेखील 'मूक पत्रकार परिषद'च होती"; संजय राऊतांचा आयोगावर पलटवार
2
निकालाआधीच कोल्हापूरात विजयाची चर्चा, शाहू महाराजांचे झळकले पोस्टर
3
मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर काहीतरी भव्य दिव्य होणार; 10 हजार पाहुणे, स्थळ अन् तारीखही ठरली...
4
आरोग्यासाठी फायदेशीर असणारं लिंबू पाणी नेमकं कधी प्यावं?; जाणून घ्या, योग्य वेळ
5
शेअर बाजार 'रेकॉर्ड हाय'वर बंद; 'Modi Stocks'नं एकाच दिवसात केलं मालामाल, अदानींचे शेअर्स रॉकेट
6
लोकसभा निकालाआधीच बॉलिवूडमध्ये मोदींचा डंका! 'या' खानने BJP चं केलं अभिनंदन, म्हणाला...
7
'मोदी 3.0', Exit Poll वर पाकिस्तान, रशिया, चीन, सौदीसह जगभरातील मीडियाने काय म्हटले?
8
लोकसभेच्या निकालाआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश
9
"भाजपाने सत्तेसाठी इतरांची सरकारं पाडली, कुटुंबांमध्ये भांडणं लावली"; अखिलेश यादवांची टीका
10
धावत्या CNG कारला लागली आग; 4 जणांचा होरपळून मृत्यू, नेमकी कुठे चूक झाली..?
11
दलजीतविरोधात निखिल पटेलची कायदेशीर कारवाई, पत्नीला थेट इशारा देत म्हणाला...
12
सरकार बनताच अॅक्शन मोडमध्ये येणार मोदी! बँकेसह या कंपनीतील हिस्सा विकण्याचा प्लान; शेअर्स बनले रॉकेट
13
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अंतरवाली सराटीतूनच विरोध, गावकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र 
14
हिमाचल प्रदेशमध्ये ३ अपक्ष आमदारांचा राजीनामा मंजूर, आता या मतदारसंघात होणार पोटनिवडणूक
15
निकालाआधीच दिल्लीत हालचालींना वेग! नितीश कुमार यांनी पीएम मोदींची घेतली भेट, अमित शहा यांचीही भेट घेणार
16
शिवसेना तोडली, पण उद्धव ठाकरेंना संपवू शकले नाहीत; महाराष्ट्राचा एक्झिट पोल, भाजपाला सतावणारा
17
सर्वांनी माघार घेतली तर उमेदवार-नोटामध्ये निवडणूक का नाही? आयुक्त राजीव कुमारांनी केले स्पष्ट
18
Lipi Rastogi Suicide Note : मुंबईत आयएएस दाम्पत्याच्या मुलीची आत्महत्या, 'सुसाइड नोट'मध्ये काय? आलं समोर...
19
"आश्वासक बदल दिसला नाहीतर मी..."; CM शिंदेंचा उल्लेख करत शरद पवारांचा सरकारला इशारा
20
"कोणी केले सांगा, आम्ही त्यांना शिक्षा देऊ"; अमित शाह यांनी धमकावल्याच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

PMPML ची पर्यटन बससेवा आता केवळ ५०० रूपयांत; ५ मार्गावरील दरात तब्बल ५० टक्के सवलत

By निलेश राऊत | Published: May 02, 2023 7:07 PM

नागरिकांना यापुढे माफक दरात पर्यटन व धार्मिक स्थळांना भेट देऊन परत येता येणार...

पुणे :पीएमपीएमएलने पर्यटन सेवेच्या सातही मार्गावर सुधारित दर लागू केले असून, पाच मार्गावरील दरात तब्बल ५० टक्के सवलत देऊन हा दर हजार रूपयांवरून ५०० रूपयांवर आणण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना यापुढे माफक दरात पर्यटन व धार्मिक स्थळांना भेट देऊन परत येता येणार आहे.

पीएमपीएमएलने १६ व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे दर्शन बससेवेच्या धर्तीवर धार्मिक व पर्यटन स्थळांकरिता वातानुकुलित ई बसेसव्दारे विशेष बससेवा सुरू केली होती. प्रत्येक आठवड्याच्या शनिवार व रविवारी तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी १ मे पासुन ही सेवा सुरू करण्यात आली आहे. परंतु या बससेवेचे दर जास्त असल्याने प्रवासी नागरिकांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. सोशल मिडियावर याबाबत नागरिकांनी नापासंतीही व्यक्त केली. त्यामुळे परिवहन महामंडळाने व महामंडळाचे अध्यक्ष यांनी या पर्यटन बसेसेवेच्या दरात सवलत देण्याचा निर्णय घेऊन सुधारित दर जाहिर केले आहेत.

पर्यटन मार्ग, जुने दर व सुधारित दर१. मार्ग :- हडपसर, मोरगाव, जेजुरी, सासवड, हडपसरजुना दर ( प्रति व्यक्ती ) : १००० /-, नवा दर :- ५०० /-२. हडपसर, सासवड सोपानकाका मंदिर, संगमेश्वर मंदिर, नारायणपूर, बालाजी मंदिर (केतकवळे), बनेश्वर मंदिर, कोढणपूर मंदिर, हडपसरजुना दर ( प्रति व्यक्ती ) : १००० /-, नवा दर :- ५०० /-३.  मार्ग : डेक्कन, खारावडे म्हसोबा देवस्थान, टेमघर धरण, निळकंठेश्वर पायथा, डेक्कनजुना दर ( प्रति व्यक्ती ) : १००० /-, नवा दर :- ५०० /-४. मार्ग : पुणे स्टेशन, खडकवासला धरण, पानशेत धरण, वरसगाव धरण, पुणे स्टेशनजुना दर ( प्रति व्यक्ती ) : १००० /-, नवा दर :- ५०० /-५. मार्ग : पुणे स्टेशन, पुलगेट, हडपसर, रामदरा, थेऊर गणपती, प्रयागधाम, हडपसर, पुणे स्टेशनजुना दर ( प्रति व्यक्ती ) : ७०० /-, नवा दर :- ५०० /-६. मार्ग : पुणे स्टेशन, वाघेश्वर मंदिर, वाडेबोल्हाई, तुळापूर, राजंणगाव पुणे स्टेशनजुना दर ( प्रति व्यक्ती ) : १००० /-, नवा दर :- ५०० /-७. मार्ग : भक्ती शक्ती निगडी, अप्पूघर, इस्कॉन मंदिर रावेत, मोरया गोसावी मंदिर, प्रतिशिर्डी शिरगाव, देहू, आळंदी, निगडीजुना दर ( प्रति व्यक्ती ) : ७०० /-, नवा दर :- ५०० /-

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएलPuneपुणे