शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

'पीएमपीएल'चे अध्यक्ष डॉ. राजेंद्र जगताप यांनी सोडला पदभार ; राज्य सरकारकडून मुदतवाढीचं पत्र नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 20:48 IST

राज्य सरकारने मुदतवाढ न दिल्याने अखेर पीएमपीएमएल चे अध्यक्ष डॉ.राजेंद्र जगताप यांनी आपला पदभार बुधवारी सोडला.

पुणे : राज्य सरकारने मुदतवाढ न दिल्याने अखेर पीएमपीएमएल चे अध्यक्ष डॉ.राजेंद्र जगताप यांनी आपला पदभार बुधवारी सोडला. जगताप हे संरक्षण दलात पुन्हा रूजू झाले.ते संरक्षण दलातून प्रतिनियुक्ती घेऊन पीएमपीचा पदभार घेतला होता. 30 जून हा रोजी त्यांना मुदतवाढीचे पत्र येणे अपेक्षित होते. मात्र शासनाकडून पत्रच न आल्याने डॉ. जगताप यांनी बुधवारी आपला पदभार सोडला.

डॉ राजेंद्र जगताप हे संरक्षण दलात आयडीइएस या पदावर कार्यरत होते. २४ जुलै २०२० रोजी प्रतिनियुक्ती घेऊन पीएमपीच्या अध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यांच्या ११ महिन्याच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. यात पाच रुपयांत पाच किमी प्रवास देणारी अटल बससेवा योजना, पीएमआरडीए च्या हद्दीत नव्या मार्गावर बससेवा सुरू करून पीएमपीचे उत्पन्न वाढविले, बंद झालेली कात्रज ते स्वारगेट बीआरटी वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली, केंद्र सरकारच्या फेम २ या अंतर्गत इ बस सेवा सुरू करणे, पुणे विमानतळ हुन वातानुकूलित 'अभी' नावाची बस सेवा सुरू करणे यासह कर्मचारी हिताचे निर्णय घेतल्याने पीएमपीचा त्याचा ११ महिन्यांचा  कार्यकाल गाजला. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खैरनार यांच्याकडे पीएमपीचा पदभार देण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलState Governmentराज्य सरकार