शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

PMC| पुण्याच्या महापौरांकडूनच पालिकेतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 10:55 IST

शिवसेनेकडून सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप-शिवसेना वाद पेटला आहे...

पुणे : माजी खासदार किरीट सोमय्या (kirit somaiya) हे शनिवारी पुणे महापालिकेत (Pune Muncipal Corporation) भेट देण्यासाठी आले असताना, त्यांना महापालिकेच्या आवारात शिवसैनिकांमार्फत धक्काबुक्की झाली. ही बाब अत्यंत गंभीर असून, या प्रसंगामुळे पुणे महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे़ असे पत्रच महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना दिले आहे़

महापौरांनी दिलेल्या या पत्रात म्हटले आहे की, सोमय्या यांच्या दौऱ्याबाबत पुणे महापालिकेला माहिती देण्यात आली असतानाही योग्य सुरक्षा व्यवस्था का करण्यात आली नाही़ शनिवारी सुट्टीचा दिवस असताना देखील त्यावेळी उपस्थित शिवसेना कार्यकर्त्यांना पालिकेच्या आवारात प्रवेश कसा काय मिळावा अथवा तो कोणी दिला. याप्रकरणात सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या कुचराईबाबत महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे लेखी खुलासा मागितला आहे.

तर याप्रकरणी भाजपच्यावतीने आज शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे़

महापालिकेच्या पायऱ्यांवरच होणार सोमय्या यांचा सत्कार-

येत्या शुक्रवारी महापालिकेच्या पायऱ्यांवरच सोमय्या यांचा शहर भाजपाच्यावतीने सत्कार करण्यात येणार आहे. शिवसेनेकडून सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप-शिवसेना वाद पेटला आहे.

टॅग्स :PuneपुणेMuncipal Corporationनगर पालिकाKirit Somaiyaकिरीट सोमय्याCrime Newsगुन्हेगारी