शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात आणखी एका जायंट नेत्याच्या मुलाचा पराभव! नेत्याचे काय झाले, मुलासाठी आपला मतदारसंघ बदललेला... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 16:44 IST

PMC PCMC Result 2026 news, Rupesh Vasant More: पुणे मनपा निकाल २०२६: प्रभाग ४० मधून वसंत मोरे यांचे सुपुत्र रुपेश मोरे पराभूत. रंजना टिळेकर आणि भाजपच्या सर्व उमेदवारांचा विजय. पाहा ताजी अपडेट.

पुणे: पुण्यातील अत्यंत हाय-व्होल्टेज ठरलेल्या प्रभाग क्रमांक ४० मध्ये भारतीय जनता पक्षाने मुसंडी मारली आहे. 'पुणेकर' आणि 'कात्रजचा राजा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसंत मोरे यांच्या चिरंजीवांना मतदारांनी नाकारले आहे. प्रभाग ४० (ड) मधून निवडणूक लढवणाऱ्या रुपेश मोरे यांचा भाजपच्या रंजना टिळेकर यांनी पराभव केला आहे.

वसंत मोरेंचे काय झाले? वसंत मोरे हे स्वतः प्रभाग ३८ (हडपसर-कोंढवा बुद्रुक) मधून शिवसेना (UBT) कडून रिंगणात आहेत. त्यांच्या प्रभागाची मतमोजणी सध्या सुरू असून, त्यांच्या मुलाच्या पराभवामुळे मोरेंच्या राजकीय गडाला सुरुंग लागल्याचे चित्र आहे. कात्रज हा वसंत मोरेंचा बालेकिल्ला मानला जातो, मात्र तेथील चारही जागा भाजपने जिंकल्याने वसंत मोरे यांच्यासाठी हा मोठा राजकीय पेच मानला जात आहे.

रंजना टिळेकर यांच्या विजयाने भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर यांची ताकद या भागात पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. मतदानाच्या आदल्या रात्री या प्रभागात चांदीच्या वाट्या वाटल्याचा आरोप वसंत मोरेंनी केला होता, मात्र मतदारांनी भाजपच्या पारड्यात आपले मत टाकले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Giant Leader's Son Defeated in Pune; Leader Changed Constituency?

Web Summary : In Pune, BJP triumphed in Ward 40, defeating Rupesh More, son of Vasant More. Vasant More contested from Ward 38. BJP won all four Katraj seats, a setback for More. Ranjana Tilekar's victory reaffirms Yogesh Tilekar's strength.
टॅग्स :PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक निकाल २०२६Vasant Moreवसंत मोरेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेMunicipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपा