शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

PMC Elections 2026 :'देवेंद्र फडणवीस यांनी शब्द पाळला नाही, मी अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करणार'; पुण्यात भाजपाच्या उमेदवाराची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 13:31 IST

पुणे महानगर पालिका निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळाली नसल्यामुळे अनेकांना नाराजी व्यक्त केली आहे. भाजपामध्ये नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे.

PMC Elections 2026 : पुणे महानगर पालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची मुदत आहे. उमेदवारीसाठी नेत्यांनी रांगा लावल्या आहेत, शहरात अनेकजण इच्छुक आहेत. यामुळे अनेकांची नाराजीही पाहायला मिळत आहे. पुण्यात भाजपामध्ये नेत्यांची नाराजी पाहायला मिळत आहे. पुणे भाजपाचे नेते अमोल बालवडकर नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांना उमेदवारी मिळाली नसल्यामुळे त्यांनी उघड उघड नाराजी व्यक्त केली आहे. 

उद्धवसेना, मनसेने अमराठी उमेदवारांनाही दिलं तिकीट; 'मराठीचा नारा' देणाऱ्या ठाकरे बंधूंचं काय आहे 'गणित'?

"विधानसभेला देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिल्याने माघार घेतली एक लाखाच्या मताधिक्याने चंद्रकांत पाटलांना निवडून आणलं त्यानंतर भाजपाने माझ्यासोबत दगा फटका केला. मला दोन दिवस अगोदर जरी सांगितलं असतं तरी मी ऐकलं असतं मात्र ऐनवेळी मला उमेदवारी नाकारली मी दादांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे अमोल बालवडकर म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता तो शब्द पाळला गेला नाही. यामध्ये भाजप पक्षाचे नुकसान आहे माझं नाही. मी विधानसभेला चंद्रकांत पाटलांच्या विरोधात काम केलं होतं. याचं नुकसान माझ्यापेक्षा जास्त भाजपाला होणार आहे याचा फटका भाजपा बसेल, असंही ते म्हणाले.

तर दुसरीकडे पुण्यात भाजपा आणि शिवसेनेची अजूनही युती झालेली नाही. शिंदेसेनेने सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. भाजपकडून १५ अधिक १ म्हणजेच १६ जागांचा प्रस्ताव शिंदेसेनेपुढे ठेवला आहे. मात्र, शिंदेसेना २५ जागांवर ठाम आहे. भाजपकडून शिंदेसेनेला जागा वाटपाबाबत उत्तरे मिळाली नसल्यामुळे शिंदेसेनेची आज बैठक पार पडली. या बैठकीत दोघांची युती तुटल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात जागावाटपावरून गेले अनेक दिवस सुरू असलेला तिढा सुटण्याऐवजी आता थेट युतीच तुटल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात शिवसेना आता स्वबळावर निवडणूक लढवणार असून, तब्बल १६५ जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Candidate Upset: Will Join Ajit Pawar's Party in Pune

Web Summary : Disgruntled BJP leader Amol Balwadkar, denied Pune election candidacy despite a promise from Fadnavis, plans to join Ajit Pawar's party. He alleges betrayal and warns BJP of consequences.
टॅग्स :PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२६BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस