शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

PMC Election Results 2026: पुण्यात दीपक मानकरांचे दोन्ही सुपुत्र विजयी; हर्षवर्धन राष्ट्रवादीकडून तर राघवेंद्र भाजपकडून विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 17:14 IST

PMC Election Results 2026 पुण्याच्या निवडणुकीत दीपक मानकरांच्या दोन्ही मुलांनी लक्ष वेधले असून दोघे भाऊ असून ते वेगवेगळ्या पक्षातून निवडणूक लढवत होते

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदेसेना स्वबळावर, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आणि काँग्रेस, उद्धवसेना व मनसे हे एकत्रपणे निवडणुकीला सामोरे जात आहेत. अनेकजण राजकीय पक्ष बदलून निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत. त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये माजी नगरसेवक एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. निवडणुकीत १६५ जागांसाठी १ हजार १५५ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात अपक्ष उमेदवारांची संख्या २७७ आहे. प्रभाग क्रमांक ३५मधील भाजपच्या मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे आता निवडणूक १६३ जागांसाठी होत आहे.

पुणे - पिंपरी चिंचवड महापालिका निकालाचे लाईव्ह अपडेट

पुण्याच्या निवडणुकीत दीपक मानकरांच्या दोन्ही मुलांनी लक्ष वेधले असून दोघे भाऊ असून ते वेगवेगळ्या पक्षातून निवडणूक लढवत होते. दीपक मानकर यांचे पुत्र हर्षवर्धन मानकर हे प्रभाग क्रमांक 11 मधून अजित पवारांच्या राष्ट्रवादी मधून निवडणूक लढवत होते. तर दीपक मानकर यांचे दुसरे पुत्र राघवेंद्र मानकर हे प्रभाग क्रमांक 25 मधून भाजपमधून निवडणूक लढवत होते. अखेर या दोघांचा विजय झाला आहे. प्रभाग २५ मधून भाजपचे राघवेंद्र मानकर, स्वप्नाली पंडित, स्वरदा बापट, कुणाल टिळक हे विजयी झाले आहेत. तर  प्रभाग क्र ११ मधून राष्ट्रवादीचे हर्षवर्धन मानकर, काँग्रेसच्या दिपाली ढोक, भाजपच्या मनिषा बुटाला आणि काँग्रेसचे रामचंद्र कदम हे विजयी घोषित झाले आहेत. 

पुण्यात भाजपने चांगलीच मुसंडी मारली असून जवळपास ९० च्या आसपास जागांवर आघाडी घेतली आहे. तर ६० पेक्षा जास्त नगरसेवक आतापर्यंत निवडून आले आहेत. मात्र या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असूनही जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी अपयशी ठरल्या आहेत. पिंपरीतही भाजपची सत्ता मिळवण्याच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. पुण्यात राष्ट्रवादीचे १० उमेदवार सध्या आघाडीवर असून ४ नगरसेवक निवडून आले आहेत. अनेकजण राजकीय पक्ष बदलून निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत. त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये माजी नगरसेवक एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. भाजप , शिंदेसेना, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणि काँग्रेस-उद्धवसेना-मनसे या चौरंगी लढत सर्वत्र  सुरु आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : PMC Election 2026: Deepak Mankars' sons win from NCP and BJP.

Web Summary : Deepak Mankars' sons, contesting from NCP and BJP, won Pune Municipal Corporation elections. BJP leads with significant gains, while NCP struggled despite alliance. BJP's Raghavendra Mankar and NCP's Harshvardhan Mankar emerged victorious from their respective wards.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक निकाल २०२६NCPराष्ट्रवादी काँग्रेसMahayutiमहायुतीAjit Pawarअजित पवारMaharashtraमहाराष्ट्र