शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

समविचारी पक्षांनी एकत्र येेणे आनंदाची गोष्ट; ‘एमआयएम’ बाबत खासदार सुळे यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 15:31 IST

'...त्यांच्याकडे काही मुद्दे नसल्याचे सिध्द.ट

बारामती : राजकीय विषयांमध्ये कुणाला एकत्र काम करायचे असल्यास समविचारी पक्ष सगळ्यांनी एकत्र येणं आनंदाची गोष्ट आहे. विकासकामांसाठी सगळे एकत्र येणार असतील आणि राज्याचे चांगले होणार असेल तर कुणासाठीही, कुठल्याही राज्यासाठी ही चांगली गोष्ट असल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी व्यक्त केले.

एमआयएम चे खासदार इम्तीयाज जलील (mim imtiaz jalil) यांनी महाविकास आघाडीमध्ये ‘एमआयएम’ ला सहभागी करुन घेण्याबाबत आघाडीच्या नेत्यांना आवाहन केले आहे. याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार सुळे यांनी देखील एमआयएम बाबत मत व्यक्त केले आहे.

शिवसेनेच्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर नक्की काय झालं आहे, याबाबत फारशी माहिती नाही. सगळा विषय समजून घेतल्यावर बोलणे संयुक्तिक ठरेल, अशी सावध प्रतिक्रीया खासदार सुळे यांनी व्यक्त केली आहे. पुणे शहरातील मुळा मुठा नदी सुधार प्रकल्पाला खूप विरोध होत आहे. मागील आठवड्यात जलतज्ञ राजेंद्र सिंह आणि त्यांची सगळी टीम ‘पवारसाहेबां’ना भेटली. पुण्यामध्ये जर हा उपक्रम केला तर भविष्यात अडचणी येतील, असे राजेंद्र सिंह यांना वाटते. त्यामुळे या सगळ्याचा अभ्यास होणं गरजेचं असल्याचे सुळे म्हणाल्या.

देशामध्ये जेव्हा एखादा पेपर फुटतो तेव्हा त्याची चौकशी होते. त्यामुळे इथे सातत्याने गोपनीय माहिती बाहेर पडते. तेव्हा आर्थतच त्याची चौकशी झाली पाहिजे. इडी, सीबीआय या सगळ्या महत्त्वाच्या संस्था आहेत ,त्यांची माहिती अशी बाहेर येत असेल तर ही बाब देशाच्या ऐक्यासाठी आणि देशाच्या सुरक्षेसाठी चिंतेची आहे. ही बाब केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या लक्षात आणून देणार असल्याचे खासदार सुळे म्हणाल्या.

...त्यांच्याकडे काही मुद्दे नसल्याचे सिध्ददेशामध्ये ८ वर्ष सरकार यांचं आहे. अनेक राज्यांमध्ये देखील त्यांच सरकार आहे. ज्यांना काम करायचं असतं, त्यांच्या साठी ८ वर्ष हा मोठा कालावधी आहे. मात्र, जर सातत्याने नेहरू यांचा उल्लेख होत असेल तर  यांच्याकडे काही मुद्दे नसल्याचे सिध्द होते, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला लगावला.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी