शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

विकेंडला ट्रेकिंगचा प्लॅन करताय ! तर पुण्याजवळील 'या' किल्ल्याचा नक्की विचार करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 20:04 IST

हिवाळ्यात ट्रेकिंगचा विचार करत असल्यास पुण्याजवळील अनेक ठिकाणांना तरुण भेटी देऊ शकतात.

पुणे : थंडी सुरु झाली असल्यामुळे तरुणांकडून विकेंडला ट्रेकिंगचे प्लॅन्स आखले जातात. परंतु ट्रेकिंगला कुठे जायचे याबाबत नेहमीच तरुणांना प्रश्न पडताे. या विकेंडला तुम्ही ट्रेकींगचा प्लॅन करत असाल आणि पुण्याजवळच्या ठिकाणाच्या शाेधात असाल तर तिकाेणा किल्ल्याचा तुम्ही नक्कीच विचार करु शकता. 

पुण्यापासून 60 किलाेमीटर अंतरावर तिकाेणा किल्ला आहे. त्रिकाेणी आकारवरुन या किल्ल्याला तिकाेणा असे नाव पडले आहे. 3500 फूट इतकी या किल्ल्याची उंची आहे. तुम्ही पुण्यापासून चारचाकी किंवा दुचाकीवरुन किल्ल्याच्या पायथ्याशी जाऊ शकता. किल्ला चढण्यासाठी तुम्हाला एक ते दाेन तास लागू शकतात. किल्ल्यावरुन तुम्हाला संपूर्ण पवना धरण दृष्टीस पडते. मावळ प्रांतावर देखरेखीसाठी या किल्ल्याची निर्मीती करण्यात आली हाेती. किल्ल्यावर अनेक गुहा आहेत. तसेच तळजाई देवीचे मंदिर देखील याठिकाणी आहे. 

तिकाेणा किल्ल्यावर ट्रेकिंग करताना ही काळजी घ्या- किल्ला चढताना ग्रिप असलेल्या शुजचा वापर करा. शक्यताे टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट परीधान करावे. - साेबत पाण्याची बाटली आणि फस्ट एड किट बाळगा. - माहिती असलेल्या तसेच किल्लावर दर्शविलेल्या वाटेवरुनच किल्ल्यावर चढाई करा. अन्यथा वाट चुकण्याची शक्यता असते. - अनेक सरपटणाऱ्या प्राण्यांचा धाेक असताे, त्यामुळे माहीत असलेल्या वाटेनेच जा- साेबत प्लॅस्टिकच्या बाटल्या किंवा खाण्यास काही नेले असल्यास त्याची वेष्टण बॅगेत भरुन परत घेऊन या. गडावर कुठेही कचरा करु नका. 

टॅग्स :PuneपुणेTravel Tipsट्रॅव्हल टिप्सFortगडmavalमावळ