शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

फरार आरोपीकडून देशी बनावटीचे पिस्टल व काडतुसे हस्तगत; हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 20:14 IST

आरोपीकडून एकूण ३५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त..

धायरी: हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका  गुन्हेगाराकडून एक देशी बनावटीचे पिस्टल व काडतुसे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हस्तगत केली आहेत. याप्रकरणी देवलेश सूर्यकांत साळुंखे (वय २३ वर्षे, रा. संत रोहिदास नगर,  ता. हवेली, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 

हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने फरार तसेच रेकॉर्ड वरील आरोपींचा शोध घेत असताना हवेली पोलीस ठाण्यात दाखल असणाऱ्या एका गुन्ह्यातील फरार आरोपी देवलेश साळुंके हा खडकवासला धरण चौक परिसरात आला असून त्याच्या कमरेला पिस्टलसारखे हत्यार खोचले असल्याचे दिसत आहे. अशी गोपनीय बातमीदारमार्फत पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी याबाबत त्याठिकाणी गेले असता एकजण संशयितरित्या फिरत असल्याने त्याची चौकशी करून झडती घेतली असता, त्याच्याकडे देशी बनावटीचे एक पिस्टल व एक जिवंत काडतूस मिळून आले. या आरोपीकडून एकूण ३५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी साळुंखे यास अटक करण्यात आली आहे. 

ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल गोरे, पोलीस नाईक विजय कांचन, चंद्रकांत जाधव, अमोल शेडगे,मंगेश भगत,धीरज जाधव, पूनम गुंड, दगडू विरकर या पथकाने केली. 

टॅग्स :DhayariधायरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस