शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

चिंचवड येथे वृद्ध महिलांना चाकूचा धाक दाखवून लुटणारे त्रिकुट गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 16:34 IST

- पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने आवळल्या चोरट्यांच्या मुसक्या; संशयितांकडून १२७ ग्रॅम सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली कार असा १४ लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-४ ने एका मोठ्या गुन्ह्याचा छडा लावला. दोन वृद्ध महिलांना चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या तीन संशयितांना अटक केली. संशयितांकडून १२७ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा १४ लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.आबासाहेब अंकुश मदने (३५, रा. विकासनगर, देहूरोड), कैलास पांडुरंग टोन्पे (३२, रा. गायकवाड नगर, दिघी), वैभव जनार्दन सूर्यतळ (३०, रा. लक्ष्मीनगर, रावेत) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ सप्टेंबर २०२५ रोजी तीन अज्ञातांनी मुंबईला जाणाऱ्या दोन वृद्ध महिलांना मदतीच्या बहाण्याने त्यांच्या कारमध्ये बसवले. वाकड पुलापासून नवीन कात्रज बोगद्यापर्यंत त्यांना फिरवून, संशयितांनी त्यांना चाकूचा धाक दाखवला. त्यानंतर त्यांच्या अंगावरील १२७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने बळजबरीने काढून घेतले. या सोन्याच्या दागिन्यांची किंमत आठ लाख ४७ हजार रुपये होती. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत गुन्हे शाखा युनिट-४ च्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. गुन्ह्यात वापरलेल्या कारची माहिती मिळवून, १८ सप्टेंबर रोजी पोलिसांनी वाल्हेकरवाडी, चिंचवड परिसरातून तीन संशयितांना शिताफीने ताब्यात घेतले. चोरी केलेले १२७ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली पाच लाख ७० हजारांची कार पोलिसांनी संशयितांकडून जप्त केली. संशयित आबासाहेब मदने याच्याविरुद्ध यापूर्वीही बारामती तालुका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. 

अन् गुन्हा उघड झालाया गुन्ह्याचा समांतर तपास करताना युनिट चारच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करून कारची माहिती मिळवली. त्यावरून कारमालक आणि संशयितांपर्यंत पोहचणे शक्य होऊन गुन्ह्याची उकल करण्यात यश आले. युनिट चारचे पोलिस निरीक्षक अरविंद पवार व पथकाचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी कौतुक केले. 

यांनी केली कामगिरीपोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट चारचे पोलिस निरीक्षक अरविंद पवार, उपनिरीक्षक भरत गोसावी, मयुरेश साळुंखे, प्रवीण दळे, नितीन ढोरजे, अंमलदार कृणाल शिंदे, सुरेश जायभाये, तुषार शेटे, मो. गौस नदाफ, भाऊसाहेब राठोड, प्रशांत सैद, गोविंद चव्हाण, सुखदेव गावंडे, अमर राणे, दिनकर आडे, रवि पवार, धनंजय जाधव यांनी ही कामगिरी केली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी