शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

Pimpare Murder Case: हरिश्चंद्र थोपटे खूनप्रकरणी महिलेसह नऊ संशयितांना घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 11:55 IST

या खून प्रकरणात एका महिलेसह नऊ संशयितांना रात्रीतच ताब्यात घेतले...

नीरा (पुणे) : पुरंदर तालुक्यातील नीरा नजीक पिंपरे येथे कोयत्याचा वार करून एकाचा खून करण्यात आला होता. काल (शुक्रवारी) रात्री हा खून करण्यात आला होता. हरिश्चंद्र बजरंग थोपटे यांचा यामध्ये मृत्यू  झाला होता. कोयत्याचा वार करून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. या खून प्रकरणात एका महिलेसह नऊ संशयितांना रात्रीतच ताब्यात घेतले. 

हरिश्चंद्र थोपटे हे नीरा येथे माथाडी कामगार म्हणून काम करीत होते. दरम्यान या प्रकरणी जेजुरीपोलिसांनी काल सुत्र हलवत रात्री लगेच ९ जणांना ताब्यात घेतलं आहे. जेजुरी पोलीस या बाबत तपास करत आहेत. भोर उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, जेजुरीचे पोलीस निरीक्षक सांडभोर आणि जेजुरी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने कारवाई करून संशयितांना घटनेनंतर अवघ्या तीन तासात जेरबंद केले आहे.

या घटनेबाबत पोलीस संशयितांची चौकशी करीत आहेत. हे संशयित पिंपरे, नीरा, सासवड, पाडेगाव परिसरातील युवक आहेत. तर काही युवक परराज्यातील असल्याची माहिती समोर येत आहे. तर यातील काही जण गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडJejuriजेजुरीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी