शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांच्या मित्रासोबत प्रेमसंबंध, Video व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 14:30 IST

४० वर्षाच्या महिलेची फिर्याद...

पुणे : वडिलांच्या मित्राबरोबर असलेल्या प्रेमसंबंधातून त्याने साथीदाराच्या मदतीने शरीरसंबंधाचा व्हिडिओ काढला. तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने रो हाऊस जबरदस्तीने विकायला भाग पाडला. त्याचे आलेले पैसे हडप करुन महिलेचे शारीरीक, मानसिक आणि आर्थिक शोषण करण्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी फुलेनगर येथे राहणाऱ्या एका ४० वर्षाच्या महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विमानतळ पोलिसांनी पुरुषोत्तम लाल बुटानी (रा. खेसे पार्क, लोहगाव), वासुदेव पाटील (रा. खेसेपार्क, लोहगाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०१२ पासून सुरु होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तम बुटानी हा फिर्यादी यांच्या वडिलांचा मित्र आहे. त्याचे व फिर्यादी यांचे २०१२ पासून प्रेमसंबंध होते. त्यांचे एकमेकांच्या घरी जाणे येणे होते. बुटानी याने फिर्यादी यांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन त्यांना लोहगाव, बाणेर, वाघोली येथील वेगवेगळ्या लॉजवर घेऊन जाऊन त्यांच्याबरोबर शरीरसंबंध निर्माण केले. वासुदेव पाटील याने या दोघांच्या शरीर संबंधाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले.

दोघांनी फिर्यादी यांना त्यांच्या नावावर असलेला रो हाऊस विकण्यास सांगितले. त्या बदल्यात त्यांना एक दुकान व फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले. मात्र, याला त्यांनी विरोध दर्शविल्यावर त्यांचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन रो हाऊसच्या कागदपत्रांवर त्यांच्या सह्या घेतल्या. त्यानंतर त्यांनी परस्पर रो हाऊस विकला. त्यांचे काहीही पैसे फिर्यादीला दिले नाही. दुकान, फ्लॅटही न दिल्याने त्यांना आता भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे. फिर्यादी यांचे शारीरीक, मानसिक, आर्थिक शोषण केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक जोगन तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीLohgaonलोहगावBanerबाणेरwagholi/lonikand policeवाघोली/लोणीकंद पोलीस