शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

फेथाई चक्रीवादळ उद्या दुपारी आंध्र प्रदेश किनारपट्टीला धडकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2018 20:54 IST

पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले फेथाई चक्रीवादळाने आपली दिशा तामिळनाडुकडून आता आंध्रप्रदेश व पाँडेचरीच्या दिशेने वळविली आहे. ते आंध्र प्रदेशातील मच्छलीपट्टणम ते काकीनाडा दरम्यानाच्या किनारपट्टीला सोमवारी १७ डिसेंबरला दुपारनंतर धडकण्याची शक्यता आहे.

पुणे : पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले फेथाई चक्रीवादळाने आपली दिशा तामिळनाडुकडून आता आंध्रप्रदेश व पाँडेचरीच्या दिशेने वळविली आहे. ते आंध्र प्रदेशातील मच्छलीपट्टणम ते काकीनाडा दरम्यानाच्या किनारपट्टीला सोमवारी १७ डिसेंबरला दुपारनंतर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा परिणाम दक्षिणेतील सर्व राज्यात दिसून येणार असून महाराष्ट्रातील अनेक ठिकाणच्या तापमानात वाढ झाली आहे. राज्यात सर्वात कमी तापमान जळगाव येथे १०़२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.     फेथाई चक्रीवादळ रविवारी सकाळी मच्छलीपट्टणम येथून ५६० किमी तर, चेन्नईपासून ४६० किमी आणि काकीनाडापासून ६०० किमी दूर होते. हे चक्रीवादळ सोमवारी सकाळी आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. मात्र, किनारपट्टीवर धडकताना त्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.  आंध्र प्रदेशातील गोदावरी, विशाखापट्टणम, कृष्णा, गुंटूर जिल्हा व पाँडेचरीमधील यामान जिल्ह्यात मोठी हानी होण्याची शक्यता आहे.

    राज्यात विदर्भातच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे. १७ व १८ डिसेंबर रोजी विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

टॅग्स :weatherहवामानAndhra Pradeshआंध्र प्रदेशTamilnaduतामिळनाडू