शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

फार्मासिस्टनेच मेडिकलमधील औषधे चाेरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 15:35 IST

जहांगीर हाॅस्पिटलमधील मेडिकलच्या दुकानातील औषधे चाेरणाऱ्या फार्मासिस्टला पाेलिसांनी अटक केली आहे.

पुणे : जहांगीर हॉस्पिटलमधील मेडिकलच्या दुकानातील औषधे चोरून नेत असताना एका फार्मासिस्टला सुरक्षा रक्षकांनी पकडले. कोरेगाव पार्क पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सुयश हिराचंद पांढरे (वय २८, रा़ आंबेगाव, कात्रज) असे त्याचे नाव आहे.

याप्रकरणी अ‍ॅलन थॉमस (वय ५७, रा़ वडगाव शेरी) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, जहांगीर हॉस्पिटलमधील मेडिकलच्या दुकानातील औषधांच्या स्टॉकमध्ये तफावत आढळत होती. पण, ही औषधे नेमकी जातात कोठे हे समजत नव्हते. त्यामुळे मेडिकल स्टोअर्समधून बाहेर पडणाऱ्यांवर तेथील सुरक्षा विभागाने बारकाईने लक्ष ठेवले होते. सुयश पांढरे हा शनिवारी सकाळी हॉस्पिटलमधून बाहेर पडत असताना सुरक्षारक्षकाने त्याची तपासणी केली. तेव्हा त्याच्याकडे तोंडावर लावणारे मास्क, इंजेक्शन, टॅब्लेटस अशी एकूण ३५ हजार ७५० रुपयांची औषधे सापडली. त्याची पावती त्याच्याकडे नव्हती. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने स्टोअर्समधून चोरल्याची कबुली दिली. त्यानुसार हॉस्पिटलच्या सुरक्षा विभागाने त्याला कोरेगाव पार्क पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. यापूर्वीही त्याने हॉस्पिटलमधील मेडिकल स्टोअर्समधून औषधे चोरुन नेली आहे काय, याची तपासणी सीसीटीव्हीच्या मदतीने करण्यात येणार आहे. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत गुरव अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :theftचोरीhospitalहॉस्पिटलPuneपुणे