बालरोगतज्ज्ञ डॉ. अजय जोशी यांचे पुण्यात निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 18:23 IST2017-12-14T18:23:06+5:302017-12-14T18:23:19+5:30
प्रख्यात बालरोगतज्ज्ञ आणि ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी यांचे ज्येष्ठ पुत्र डॉ. अजय जोशी यांचे गुरूवारी पहाटे पुण्यात निधन झाले.

बालरोगतज्ज्ञ डॉ. अजय जोशी यांचे पुण्यात निधन
पुणे : प्रख्यात बालरोगतज्ज्ञ आणि ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी यांचे ज्येष्ठ पुत्र डॉ. अजय जोशी यांचे गुरूवारी पहाटे पुण्यात निधन झाले. वैकुंठ स्मशानभूमी येथे दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी वैद्यकीय, सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.