शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

PCMC Election Results 2026 : भाजपची दहा प्रभागांमध्ये ‘क्लीन स्वीप’, अख्ख्या पॅनेलचा विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 17:48 IST

- प्रभाग क्रमांक २ ते २९ दरम्यानच्या अनेक महत्त्वाच्या प्रभागांमध्ये एकतर्फी विजय

- आकाश झगडेपिंपरी : महापालिकेच्या निवडणुकीत प्रामुख्याने भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यातच खरी लढत झाली. अनेक प्रभागांमध्ये भाजपने राष्ट्रवादीचा पूर्णपणे धुव्वा उडवला. तब्बल १० प्रभागांमध्ये भाजपने सर्वच्या सर्व जागा जिंकल्या. 

दहा प्रभागांत चारही जागा, बारा प्रभागांत चारपैकी तीन जागा जिंकल्या

भाजपने प्रभाग क्रमांक २, ३, ४, ६, १०, ११, १५, २५, २६ आणि २९ मधील सर्व जागा खिशात घातल्या आहेत. प्रभाग ५, ७, १२, १३, १८, १९, २२, २३, २७, २८, ३१ व ३२ मध्ये भाजपने चारपैकी तीन जागा जिंकल्या.

तीन प्रभागांत एकही जागा नाही, तर तीन प्रभागांत एकेक जागाच

राष्ट्रवादीने (अजित पवार) काही प्रभागांमध्ये त्यांनी भाजपला पूर्णपणे रोखले आहे. प्रभाग क्रमांक ९, २० आणि २१ मध्ये राष्ट्रवादीने भाजपला रोखत सर्व जागा जिंकल्या. प्रभाग १, १४ आणि ३० मध्ये राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारत तीन जागा जिंकल्या. तेथे भाजपला केवळ एकेका जागेवर समाधान मानावे लागले.

दोन प्रभागांत दोन-दोन जागा

काही प्रभागांमध्ये दोन्ही पक्षांत समसमान किंवा चुरशीची लढत पाहायला मिळाली. प्रभाग ८ आणि १७ मध्ये प्रत्येकी दोन जागा मिळाल्या.

मतदारांनी भाजपच्या बाजूने स्पष्ट कौल दिला आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक २ ते २९ दरम्यानच्या अनेक महत्त्वाच्या प्रभागांमध्ये भाजपने एकतर्फी विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) काही ठिकाणी आपले अस्तित्व टिकवून ठेवले असले, तरी भाजपच्या झंझावातापुढे त्यांना शहरावर पुन्हा पकड मिळवण्यात अपयश आले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Sweeps Ten Wards in PCMC Election 2026, Panel Wins

Web Summary : In the PCMC election, BJP dominated, securing complete victories in ten wards. NCP (Ajit Pawar) managed wins in some wards, but BJP gained significant ground, especially in wards 2-29, hindering NCP's city control.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Pimpri Chinchwad Municipal Corporation Electionपिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Maharashtra Election Resultsमहाराष्ट्र निवडणूक निकाल २०२६BJPभाजपा