शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

१० दिवसांत ४२ कोटी भरा अन्यथा जप्तीची कारवाई, पार्थ पवार यांच्या कंपनीला मुद्रांक शुल्क वसुलीसाठी नोटीस; पाच दिवस उलटले तरीही कोणताही प्रतिसाद नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 11:26 IST

Mumdhava Land Scam: मुंढवा येथील जमीन खरेदी प्रकरणात मुद्रांक शुल्क बुडविल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला वसुलीसाठी नोटीस बजाविण्यात आली आहे.

पुणे -  मुंढवा येथील जमीन खरेदी प्रकरणात मुद्रांक शुल्क बुडविल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला वसुलीसाठी नोटीस बजाविण्यात आली आहे. या नोटिशीला कंपनीकडून अद्याप प्रतिसाद देण्यात आलेला नसला तरी मुदतीच्या आत म्हणजे १० दिवसांत निर्णय घ्यावा लागणार आहे. अन्यथा कंपनीच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे.  पहिल्या खरेदीखतापोटी  २१ कोटी रुपये, तर रद्द करारनामा करण्यासाठी  २१ कोटी रुपये असे एकूण ४२ कोटी रुपये भरावेत, असे कंपनीला कळविले आहे. नोटीस देऊन आता पाच दिवस उलटले आहेत. मात्र, कंपनीकडून  खरेदीखत रद्द करण्याबाबत कार्यवाही झालेली नाही. 

कंपनीला बाजू मांडावी लागणारनोटिशीनंतर पंधरा दिवसांच्या आत खरेदीखत रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. या मुदतीत कंपनीला नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागासमोर बाजू मांडावी लागेल.  ती मांडल्यानंतर प्रशासनाकडून कायदेशीर बाबींचा विचार करून त्यावर निर्णय घेतला जाईल. त्यानंतर दस्तनोंदणी रद्द होऊ शकते. 

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने अमेडिया एंटरप्राईझेसला नोटिशीद्वारे पंधरा दिवसांची मुदत दिली आहे. या मुदतीत कंपनीला निर्णय घ्यावा लागणार आहे. मुदत उलटून गेल्यानंतर त्यांच्यावर जप्तीची देखील कारवाई होऊ शकते. तसेच जेवढे मुद्रांक शुल्क बुडविले आहे, तेवढ्या रकमेवर दरमहा एक टक्का व्याज लागते.- श्रीकांत जोशी, मार्गदर्शक,अवधूत लॉ जोशी फाउंडेशन.

English
हिंदी सारांश
Web Title : Parth Pawar's company faces property seizure over unpaid stamp duty.

Web Summary : Parth Pawar's Amedia company is notified to pay ₹42 crore in stamp duty for a Mundhwa land deal or face seizure. The company hasn't responded in five days. They have fifteen days to respond or face legal action and accruing interest on the unpaid amount.
टॅग्स :parth pawarपार्थ पवारPuneपुणे