शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पवार काका-पुतणे एकत्र म्हणजे विलीनीकरणच; सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री झाल्या तर आश्चर्य नको - प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 13:51 IST

सध्याच्या घडामोडींवरून भाजप-राष्ट्रवादी जवळीक वाढत असल्याचे स्पष्ट दिसत असून काँग्रेसनेही आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे

पिंपरी : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पवार काका-पुतणे एकत्र आले म्हणजे प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण झाले आहे. अजित पवारांच्या साथीने शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचे पहिले पाऊल टाकले आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी केली.महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ॲड. आंबेडकर पिंपरी-चिंचवड शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

ॲड. आंबेडकर म्हणाले की, लवकरच सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री झाल्या तर ‘सेक्युलर’ मतदारांनी आश्चर्य वाटून घेऊ नये. सध्याच्या घडामोडींवरून भाजप-राष्ट्रवादी जवळीक वाढत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. काँग्रेसनेही आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. उद्धवसेनेच्या पोटात राज ठाकरे आहेत. त्यामुळे राज ठाकरे ज्या पक्षांसोबत युती करतील, त्या पक्षांसोबत काँग्रेसने जाऊ नये, अन्यथा महाराष्ट्राप्रमाणेच देशभरात काँग्रेसचे अस्तित्व कमी होईल.

पिंपरी-चिंचवडमध्ये स्वबळावरच

ॲड. आंबेडकर म्हणाले की, मुंबईत काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत आघाडी केली. इतर महापालिकांमध्ये भाजपवगळता इतर पक्षांशी आघाडी करण्याची चर्चा सुरू आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये वंचित बहुजन आघाडी स्वबळावर निवडणूक लढवणार आहे, असा निर्णय पक्षाने घेतला आहे.

टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Pimpri Chinchwad Municipal Corporation Electionपिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSupriya Suleसुप्रिया सुळेSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार